लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray Meets Kalpita Pimple: ... अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं; कल्पिता पिंपळे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य - Marathi News | mns chief raj thackeray meets thane kalpita pimple in hospital who attacked by illegal hawker | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :... अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं; कल्पिता पिंपळे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य

MNS chief Raj Thackeray meets thane Kalpita pimple in hospital who attacked by illegal hawker: ठाण्यात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट. ...

Raj Thackeray Meets Kalpita Pimple: राज ठाकरेंनी घेतली ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट; फेरीवाल्यानं केला होता हल्ला - Marathi News | Raj Thackeray Meets Thane Municipal Assistant Commissioner Kalpita Pimple in thane Jupiter Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरेंनी घेतली ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट; फेरीवाल्यानं केला होता हल्ला

Raj Thackeray Meets Kalpita Pimple: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. ...

मुख्यमंत्री आणि मनसे अध्यक्षांचे एकमेकांना टोले | Raj Thackeray VS Uddhav Thackeray |Shivsena VS MNS - Marathi News | Chief Minister and MNS president tole each other | Raj Thackeray VS Uddhav Thackeray | Shivsena VS MNS | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री आणि मनसे अध्यक्षांचे एकमेकांना टोले | Raj Thackeray VS Uddhav Thackeray |Shivsena VS MNS

...

निवडणुकांसाठीच लाॅकडाऊनचा घाट; मंदिरांसाठी लवकरच घंटानाद, राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | MNS chief Raj Thackeray has slammed Chief Minister Uddhav Thackeray pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकांसाठीच लाॅकडाऊनचा घाट; मंदिरांसाठी लवकरच घंटानाद, राज ठाकरेंचा इशारा

सरकारने दहीहंडीवर घातलेली बंदी, बंद असलेली मंदिरे या पार्श्वभूमीवर राज यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे - Marathi News | MNS Chief Raj Thackeray has warned the peddlers who are attacking Thane Municipal Corporation officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे

Raj Thackeray: परप्रांतीय फेरीवाल्यांची मस्ती उतरावयालच हवी, असं राज ठाकरे यांनी सांगितले. ...

“सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार - Marathi News | mns shalini thackeray replied kishori pednekar over raj thackeray criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार

किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या टीकेवर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पलटवार केला आहे. ...

मंदिरं उघडण्यासाठी भाजपनंतर आता मनसेचा घंटानाद | Raj Thackeray | MNS Protest | Temple Opening - Marathi News | MNS bells ringing after BJP to open temples | Raj Thackeray | MNS Protest | Temple Opening | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मंदिरं उघडण्यासाठी भाजपनंतर आता मनसेचा घंटानाद | Raj Thackeray | MNS Protest | Temple Opening

...

“घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | bmc mayor kishori pednekar replied raj thackeray comment about temple reopen agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

घंटानाद करा, आणखी काही करा. पण आमचा नाद करू नका, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे. ...