शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

नवी मुंबई : प्रत्येक आंदोलनानंतर तोडपाणी केलं; मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचा गंभीर आरोप

राजकारण : ‘त्या’ विधानावर राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया; राज ठाकरे यांना बहुतेक...

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुन्हा पुणे दौऱ्यावर; पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत दोन दिवस बैठका घेणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा मोठा झाला; राज ठाकरे स्पष्टच बोलले

राजकारण : “२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का?; मनसेचा टीकेचा बाण 

मुंबई : तुम्ही काळजी करु नका, मी व्यक्तिशः प्रयत्न करेन; राज ठाकरेंचं नायगावमधील रहिवाशांना आश्वासन

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची मागणी केली मान्य, मनसेकडून 'या' निर्णयाचे स्वागत

कोल्हापूर : “राज ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणूस म्हणून अपेक्षा, भ्रमनिरास होवू नये”; हसन मुश्रीफ यांचा टोला

राजकारण : “तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आलात, तेव्हा काही बोललो का? आम्ही आमचं बघू”

पुणे : चर्चा तर होणार! मुंबईत चंद्रकांत पाटील अन् राज ठाकरे यांच्यात चर्चा; पुण्यात सायंकाळी मनसेची तातडीची बैठक