शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : 'पुणे कोणाच्या बापाचं नाय' हे मनसेनं लक्षात ठेवावं; श्रीमंत कोकाटेंचे वसंत मोरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : राज आणि राज्यपाल... पवारांच्या कानपिचक्या ! NCP Sharad Pawar On Governor Bhagat Singh Koshyari

महाराष्ट्र : प्रविण गायकवाडांची राज ठाकरेंवर खोचक टीका | Pravin Gaikwad On Raj Thackeray |Sambhaji Brigade VS MNS

राजकारण : Sharad Pawar PC: “राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावं, तरच...”; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा खोचक सल्ला

राजकारण : MNS: “लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू”; मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा

पुणे : राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेल्या राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही

कल्याण डोंबिवली : नागरिकांना कोरोना लसीचे दोन डोस उपलब्ध करून देणे सरकारचीच जबाबदारी; शर्मिला ठाकरे यांचा निशाणा

महाराष्ट्र : Independence Day 2021 : देशात आणि राज्यातही सुरू असलेल्या द्वेषमूलक प्रचारामुळे तरुण पिढीच्या स्वप्नांचा बळी जाऊ नये

महाराष्ट्र : Raj Thackeray: बाबासाहेबांच्या इतिहासात दंतकथांना वाव नाही, राज ठाकरेंची भावना

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्यांना राज ठाकरेंचं सणसणीत उत्तर; म्हणाले...