शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : Raj Thackeray: वसंत मोरे यांनी भूमिका घेतलेली योग्यच; मी बहिण म्हणून त्यांच्या पाठीशी- रुपाली पाटील

ठाणे : Raj Thackeray: जितेंद्र आव्हाडांच्या सर्मथकांमध्ये राज ठाकरे घाबरल्याची चर्चा; मनसेही म्हणते खणखणीत उत्तर देणार!

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंनी इच्छुकांची केली गोची; तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे!

पुणे : वसंत मोरे म्हणाले, साहेबांवर नाराज नाही, पण मनात बेचैनी...!

महाराष्ट्र : Ajit Pawar on Raj Thackeray: “बोलणं सोपं, प्रक्षोभक भाषणाने रोजीरोटीचे प्रश्न मिटणार का”; अजितदादांचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई : Raj Thackeray: मोठ्या पूजेची सांगता, आपण उत्तरपूजेने करतो; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेच्या नेत्यांनी दिला इशारा

महाराष्ट्र : “नमाज पढण्यासाठी भोंगे कशाला हवेत”; मुस्लिम नगरसेवकांचा राज ठाकरेंना पाठिंबा

मुंबई : Raj Thackeray: मुंबईत मनसेचे बॅनर झळकल्याने नवा वाद, उद्धव ठाकरेंनाच केलं लक्ष्य

महाराष्ट्र : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ९ एप्रिलला ठाण्यात जाहीर सभा; कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करणार

महाराष्ट्र : ठाकरे कुटुंबात आनंद सोहळा; राज ठाकरे झाले आजोबा, अमित ठाकरेंना पुत्ररत्न