शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : Rohit Pawar On Raj Thackeray: राज ठाकरेंनी जरा जपून पावलं टाकावीत, कारण..., रोहित पवारांनी दिला सबुरीचा सल्ला

पुणे : 'गर्दिश में तो घेर लेते हैं गीदड भी शेर को...'; मनसेचे नगरसेवक वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

पुणे : मनसेमधील अंतर्गत धूसफूस वाढली; नगरसेवक वसंत मोरे पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट

ठाणे : Raj Thackeray: राज ठाकरेंच्या ‘उत्तर’ सभेला परवानगी नाही, ९ एप्रिलला सभा, पोलिसांची परवानगी मिळेना

पुणे : Raj Thackeray: राज ठाकरे डॅमेज कंट्रोल मोडमध्ये; पुण्यातील तिघांना मुंबईत बोलावलं, पण विश्वासू शिलेदाराला वगळलं

ठाणे : ठाण्यातील डॉ. मूस रोडवरील राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांचा रेड सिग्नल

महाराष्ट्र : Sujat Ambedkar On Raj Thackeray : मुस्लीम बांधवांच्या अंगालाही हात लावू देणार नाही, सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना आव्हान

पुणे : 'त्या' वक्तव्यामुळे मुस्लिम समाज राज ठाकरेंवर नाराज; कब्रस्तानातील नामफलकावरून नाव खोडलं!

ठाणे : Raj Thackeray : ९ एप्रिलला पुन्हा राज गर्जना! सभा स्थळावरून वाद; पोलीस परवानगी देईना; मात्र मनसे ठाम 

अहिल्यानगर : अरे एवढे दिवस झोपा काढल्या का? अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला