शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : आमची अडचण होतेय! पुण्यातील वसंत मोरे दबक्या आवाजात बोलले; मनसैनिक संभ्रमात

पुणे : चाचा, मामू, खाला आमच्याकडं संशयाने बघतायेत; राज ठाकरेंच्या भाषणानंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया

मुंबई : राज ठाकरेंवरील कारवाई संदर्भात तपास करुन निर्णय घेऊ; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

महाराष्ट्र : Abu Azmi on Raj Thackeray: “गणपती, नवरात्रीत लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?”; अबू आझमींचा सवाल

मुंबई : राज ठाकरेंच्या भाषणानंतर पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा; मनसेने दिली प्रतिक्रिया

मुंबई : Jitendra Awhad: महाराष्ट्र पेटवू नका, पेट्रोल-डिझेल महागलंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत

मुंबई : Raj Thackeray: ... अन्यथा पोलिसांनी राज ठाकरेंना बेड्या ठोकाव्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

महाराष्ट्र : VIDEO: गृहमंत्री वळसे पाटील यांच्या भाषणावेळी सुरू झाली अजान; अन् मग...

कल्याण डोंबिवली : राज ठाकरे यांच्या 'त्या' भूमिकेमुळे मनसेतील मुस्लीम पदाधिकाऱ्याची सोशल मीडियावर भावूक पोस्ट

पुणे : विकासाचे मुद्दे सोडून जात-धर्म यावर भर; राज ठाकरेंच्या भाषणावरून पुण्यात मनसैनिकाचा राजीनामा