लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
महेश मांजरेकरांच्या सिनेमात लागली होती अमित ठाकरेंची वर्णी; राज ठाकरेंमुळे गेला हातचा चित्रपट - Marathi News | Amit Thackeray rejects Mahesh Manjrekar's film because of Raj Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुपते तिथे गुप्ते: राज ठाकरेंमुळे अमित ठाकरेंनी नाकारला महेश मांजरेकरांचा सिनेमा?

Khupte Tithe Gupte:अमित ठाकरे यांना आपल्या सिनेमात घ्यावं अशी महेश मांजरेकरांची इच्छा होती. ...

Lok Sabha Election: पुणे लोकसभा निवडणूक लढेल व जिंकेलही; मनसेच्या वसंत मोरे यांचा दावा - Marathi News | Pune will contest and win the Lok Sabha elections MNS Vasant More claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lok Sabha Election: पुणे लोकसभा निवडणूक लढेल व जिंकेलही; मनसेच्या वसंत मोरे यांचा दावा

महाविकास आघाडी किंवा भाजपच्या उमेदवाराला मात देऊन विजय मिळू शकतो, वसंत मोरेंचा विश्वास ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनी घेतलं सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन - Marathi News | Cm eknath shinde devendra fadanvis and raj thackeray visited sulochana didi home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनी घेतलं सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांनी सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंत्य दर्शन घेतले. ...

दीदी ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड, राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली  - Marathi News | The easier it is to stick to the title Didi, the harder it is to get it, Raj Thackeray pays tribute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीदी ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अवघड, राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली 

Sulochana Latkar: आपल्या कसदार अभिनयानं अनेक दशके मनोरंजन जगत गाजवणाऱ्या सुलोचनादीदींना विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही सुलोचनादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

जेजुरी विश्वस्त मंडळ निवड प्रक्रिया: उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे राज ठाकरेंचे आश्वासन - Marathi News | Jejuri Board of Trustees Selection Process Raj Thackeray promises to hold talks with Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी विश्वस्त मंडळ निवड प्रक्रिया: उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे राज ठाकरेंचे आश्वासन

बाहेरगावच्या विश्वस्तांची निवड केल्याने जेजुरीत आज दहाव्या दिवशीही उपोषण सुरूच ...

"तुमच्या भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवणार", जेजुरीच्या आंदोलनाला वसंत मोरेंचा पाठिंबा - Marathi News | Vasant More supports Jejuri's movement, "will convey your feelings to Raj Thackeray". | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुमच्या भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवणार", जेजुरीच्या आंदोलनाला वसंत मोरेंचा पाठिंबा

जेजुरीकर ग्रामस्थांच्या वतीने पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार ...

Video: रायगडावर 'राज'भेट; मुख्यमंत्री शिंदेंनी अमित ठाकरेंना जवळ बोलावलं - Marathi News | 'Raj' visit to Raigad; Chief Minister Eknath Shinde called Amit Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: रायगडावर 'राज'भेट; मुख्यमंत्री शिंदेंनी अमित ठाकरेंना जवळ बोलावलं

मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवराज्यभिषेक सोहळ्यात प्रतापपगड प्राधिकरणाची घोषणा केली. ...

'द केरळ स्टोरी'ला पाठिंबा की विरोध?; राज ठाकरेंनी दिलं थेट उत्तर - Marathi News | the kerala story movie banned right or wrong raj thackerays statement in khupte tithe gupte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी'ला पाठिंबा की विरोध?; राज ठाकरेंनी दिलं थेट उत्तर

Raj thackeray: 'द केरळ स्टोरीला' आहे राज ठाकरेंचा पाठिंबा? ...