लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
तुमच्या हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर परत येणार नाही; राज ठाकरेंचं आवाहन - Marathi News | Do not sell your rightful land, Raj Thackeray appeals to Konkan people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर परत येणार नाही; राज ठाकरेंचं आवाहन

जे जे महाराष्ट्रातलं उत्तम आहे ते ते हिसकावण्याचा प्रयत्न सर्वबाजूने सुरू आहे. म्हणजे थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं राज ठाकरे यांनी सांगितले. ...

राज ठाकरे यांनी अलिबागमध्ये घेतली अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट - Marathi News | Raj Thackeray met Appasaheb Dharmadhikari in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राज ठाकरे यांनी अलिबागमध्ये घेतली अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

रेवदंडा येथे राज ठाकरेंनी घेतली भेट ...

राज ठाकरे आणि नारायण राणे सोमवारी अलिबागेत - Marathi News | Raj Thackeray and Narayan Rane in Alibag on Monday | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राज ठाकरे आणि नारायण राणे सोमवारी अलिबागेत

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी अलिबाग दौऱ्यावर आहेत. ...

मनसेचेही आता जय श्रीराम, पण कारसेवकांसाठी! राज ठाकरेंचे आवाहन - Marathi News | Jai Shriram of MNS now, but for Karsevaks! Raj Thackeray's appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेचेही आता जय श्रीराम, पण कारसेवकांसाठी! राज ठाकरेंचे आवाहन

मनसेतर्फे शनिवारी सकाळी गणेश कला, क्रीडा मंचमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मेळावा झाला. ...

राज ठाकरेंनी आयराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पत्नीसह एन्ट्री घेतली अन्...; आमिरच्या लेकीच्या लग्नातील व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | mns raj thackeray and sharmila thackeray at aamir khan daughter ira khan wedding reception video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज ठाकरेंनी आयराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पत्नीसह एन्ट्री घेतली अन्...; आमिरच्या लेकीच्या लग्नातील व्हिडिओ होतोय व्हायरल

आमिर खानच्या लेकीच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात राज ठाकरेंचा मराठमोळा लूक, व्हिडिओ व्हायरल ...

राज ठाकरेंची 'शोले'स्टाईल; शालेय जीवनात पाहिलेली 'ती' अत्यंत भ्रष्ट ग्रामपंचायत - Marathi News | Raj Thackeray 'Sholay' style; 'This' very corrupt Gram Panchayat seen in school life of ramgarh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंची 'शोले'स्टाईल; शालेय जीवनात पाहिलेली 'ती' अत्यंत भ्रष्ट ग्रामपंचायत

मध्यंतरी मी एका गावात गेलो होतो. तिथे अत्यंत वाईट अवस्था होती. ...

कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय, महाराष्ट्रभर आरत्या करा, आनंद साजरा करा; राज ठाकरेंचं आवाहन - Marathi News | MNS chief Raj Thackeray has appealed to all over Maharashtra to perform aartya and celebrate on January 22. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय, महाराष्ट्रभर आरत्या करा, आनंद साजरा करा; राज ठाकरेंचं आवाहन

Ram Mandir: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.  ...

गाव स्वच्छ ठेवा...! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ग्रामपंचायत सदस्यांना कानमंत्र - Marathi News | Keep the village clean...! MNS President Raj Thackeray's message to Gram Panchayat members | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाव स्वच्छ ठेवा...! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ग्रामपंचायत सदस्यांना कानमंत्र

गावातील नागरिकांची बैठक बोलवा. गाव स्वच्छ कसं ठेवायचे याबाबत चर्चा करा असं राज ठाकरेंनी सांगितले. ...