Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार तर आहेच, तसा शिंदेसेनेचाही उमेदवार आहे; पण उद्धव यांनी विरोधात उमेदवार उभा केला, याची सल राज यांना अधिक दिसते. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आमची भूमिका कायम व्यापकच होती. एखादी गोष्ट १० वेळा बोलली तर लोकांना वाटते की, काहीतरी असावे बाबा. त्यामुळे आरोप करत असावेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: एका सभेला संबोधित करत असताना भाषणादरम्यानच फटाके वाजवण्यात आल्याने राज ठाकरे हे चांगलेच संतापले. त्यांनी हे फटाके जर कुणी मुद्दाम वाजवले असतील, तर त्याच्या कानाखाली फटाके वाजवा, असा इशारा दिला. ...
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, असे शिवाजी पार्कबाबत पालिकेचे धोरण आहे. उद्धवसेनेच्या आधी मनसेचा अर्ज आल्याने मनसेलाच सभेसाठी परवानगी मिळणार, असे दिसते. ...
शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी महाराष्ट्र लुटारूंना पाठिंबा देणार नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावर मनसे नेत्याने उत्तर दिले आहे. ...