लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

सफाई कामगारांचे वेतन थकल्याने कामबंद आंदोलन; पोर्ट ट्रस्ट वसाहतीमध्ये कचऱ्याचे ढीग - Marathi News | in mumbai strike of sweepers due to lack of wages garbage heaps in port trust colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगारांचे वेतन थकल्याने कामबंद आंदोलन; पोर्ट ट्रस्ट वसाहतीमध्ये कचऱ्याचे ढीग

साफसफाईचे काम करणारे कंत्राटी कामगार तीन महिन्यांच्या वेतन थकबाकीसाठी १ जुलैपासून संपावर आहेत. ...

पावसाळ्यात जनावरांचे व्यवस्थापन करण्यासाठी राबवा हा चारसूत्री कार्यक्रम - Marathi News | Implement this four step program to manage livestock during monsoons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यात जनावरांचे व्यवस्थापन करण्यासाठी राबवा हा चारसूत्री कार्यक्रम

पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला असून अनेक वेळा हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडतोच असे नाही.  काही वेळा हवामानातील अचानक बदलामुळे मोठ्या पावसासह पूर परिस्थिती उद्भवू शकते. ...

Koyna Dam Water Level: गुडन्यूज कोयना धरणातील पाणीसाठा पोहचला इतक्या टीएमसीवर - Marathi News | Koyna Dam Water Level: Strong presence of rain for two days.. How many TMC of water storage in Koyna Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level: गुडन्यूज कोयना धरणातील पाणीसाठा पोहचला इतक्या टीएमसीवर

जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सोमवारपासून उघडझाप सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. ...

Mumbai Rain Updates: मुंबईत कोसळधारा! शहर आणि उपनगरांत तुफान पाऊस, सखल भागांत पाणीच पाणी - Marathi News | Mumbai Rain Heavy rain will fall in Mumbai today and tomorrow Know the weather forecast before heading out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates: मुंबईत कोसळधारा! शहर आणि उपनगरांत तुफान पाऊस, सखल भागांत पाणीच पाणी

गुरुवारी दिवसभर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. ...

Maharashtra Rain : 'राज्यभरात एकादशी ते गुरुपौर्णिमेपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता'  - Marathi News | Maharashtra Rain weather monsoon farmer cultivatipn kharip Chance of moderate to heavy rain from Ekadashi to Gurupurnima | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : 'राज्यभरात एकादशी ते गुरुपौर्णिमेपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता' 

Maharashtra Latest Rain Updates : आजपासून पुढील गुरूपौर्णिमेपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. तर सध्या शेवटच्या टप्प्यातील पेरण्या शेतकऱ्यांनी आवरून घ्यायला पाहिजेत. ...

Pune Rain Updates : पुढील ५ दिवसांत पुणे जिल्ह्यांत 'असा' असेल पाऊस; काय आहेत हवामानाचे इशारे? - Marathi News | Pune Rain Updates Pune districts will have rain in next 5 days What are weather warnings? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Rain Updates : पुढील ५ दिवसांत पुणे जिल्ह्यांत 'असा' असेल पाऊस; काय आहेत हवामानाचे इशारे?

Pune Latest Rain Updates : पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जरी चांगला पाऊस झाला असला तरी दरवर्षीच्या तुलनेत भातलागवडीसाठी कमी पाऊस झाला आहे. तर येणाऱ्या पाच दिवसांत पुणे जिल्ह्यांत पाऊस कसा असेल यासंदर्भातही हवामान विभागाने अंदाज वर्तवले आहेत.  ...

पावसाचे ७३ दिवस उरले; मराठवाड्यातील प्रमुख धरणे भरणार का? मुसळधार पावसाची प्रतीक्षा - Marathi News | 73 days of rain left; Will the major dams in Marathwada be filled? Waiting for heavy rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाचे ७३ दिवस उरले; मराठवाड्यातील प्रमुख धरणे भरणार का? मुसळधार पावसाची प्रतीक्षा

गतवर्षीप्रमाणे यंदाही वरुणराजा मराठवाड्यावर नाराज ...

सातारा जिल्ह्यात पावसाळ्यातही अनेक गावात पाणीटंचाई; २३ गावे, ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा  - Marathi News | Water scarcity in many villages in Satara district even during monsoon; Water supply by tanker to 23 villages, 113 wadis  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाळ्यातही अनेक गावात पाणीटंचाई; २३ गावे, ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा 

माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई; खटाव, काेरेगाव, वाई, खंडाळ्यातही पाणीपुरवठा  ...