लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

सततच्या पावसाने कपाशी, सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित - Marathi News | Cotton, soybean growers worried about continued rains | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सततच्या पावसाने कपाशी, सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित

तालुक्यात आजपर्यंत ९०० मि.मी. पाऊस झाला असून सततच्या पावसाने शेतकरी रासायनिक खताची मात्रा, किडीचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी योग्यरीत्या करू शकत नसल्याने खरिपातील ही दोन्ही पिके धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. ...

पावसाचे महिने संपले तरी जिल्ह्यात निम्माच पाऊस - Marathi News | Even after the rainy months are over, half of the district receives rain | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पावसाचे महिने संपले तरी जिल्ह्यात निम्माच पाऊस

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ६१ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. काही मोजके प्रकल्प याला अपवाद आहे. यामुळे ओलितावर मर्यादा येणार आहे. पूस, बेंबळा, नवरगाव, सायखेडा, बोरगाव, निळोना आणि चापडोह प्रकल्प निर्धारित क्षमतेच्या १०० टक्के भरले. मात्र इतर १०७ प ...

चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल - Marathi News | Road in the mud or mud in the road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल

जानाटोला ते कारंजा राज्य महामार्गावरील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य वाहन चालकासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या एक वर्षापासून सुरु असलेल्या रस्त्याच्या संथ बांधकामामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यातील खड्डे चिखलाच्या साम्राज्यमुळे ...

पावसाने खुलले नाशिकच्या पांडवलेणीचे सौंदर्य - Marathi News | Nashik's Pandavani beauty opens in rain | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :पावसाने खुलले नाशिकच्या पांडवलेणीचे सौंदर्य

मागील तीन दिवसांपासून शहारात संततधार पावसामुळे पांडवलेणी परिसर हिरवाईने नटला आहे. आल्हाददायक वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली ... ...

चिखलदरा तालुक्यात अतिवृष्टी - Marathi News | Precipitation in Chhildara taluka | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदरा तालुक्यात अतिवृष्टी

चिखलदऱ्यात शुक्रवारी सकाळी १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच यंदा चिखलदºयात आतापर्यंत दोन हजार मिलिमीटर पाऊस कोसळल्याची नोंद पाटबंधारे विभागाच्या अप्पर प्लेटो येथील पर्जन्यमान केंद्रावर झाली आहे. टेम्ब्रुसोंडा महसूल मंडळात ५३ मिमी, चिखलदरा ...

जंगलातील तलाव ओव्हरफ्लो - Marathi News | Forest ponds overflow | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जंगलातील तलाव ओव्हरफ्लो

वनविभागाने या वनतलावाची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. कारण उन्हाळ्यात सदर तलावातील पाण्यावर वन्यजीवाची तहाण भागत असते. आंतरभागात हा तलाव खोल असल्याने व पाणी साठवणूक क्षमता अधिक असल्याने वैरागड, रामाळा, पळसगाव, सालमारा व परिसरातील लोक या तलावाचे ...

अतिवृष्टीच्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे नाही - Marathi News | No rain loss yet | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अतिवृष्टीच्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे नाही

भंडारा तालुक्यातील यात सर्वात जास्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. पूरामुळे भंडारा जिल्ह्यातील जवळपास ८२ नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसतो. त्यात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरांसह जनावरांचे गोठेही उध्वस्त होतात. शेकडो हेक्टरातील धानपिक पाण् ...

तुमसर-देव्हाडी रस्त्याची चाळण - Marathi News | Tamsar-Deewadi Road Trail | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर-देव्हाडी रस्त्याची चाळण

तुमसर ते देव्हाडी हा डांबरीकरणाचा रस्ता मंजुर आहे. मात्र कामाला अद्याप पावसाळ्यामुळे वेळ आहे. दरम्यान या रस्त्यावर ठिकठिकाणी एक ते दीड फुटाचे खड्डे पडले आहे. एक खड्डा चुकविला की दुसऱ्या खड्ड््यात वाहन जावून उसळले. त्यामुळे दररोज या मार्गावर किरकोळ अप ...