अतिवृष्टी व मक्याला झालेल्या खोडाळीमुळे मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. याचाच फटका उत्पादनाला बसला असून मका उत्पादनात गतवर्षीपेक्षा मोठी घट झाली आहे. ...
यंदा पाऊस पुरेसा पडल्याने राज्यभरात ऊस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रावर आडसाली ऊस लागवड झाल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे. ...
राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील दोन दिवसांत कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
मांजरा धरण २०२०, २१, २२ मध्ये भरले होते. परिणामी, प्रकल्पाच्या उजव्या, डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे सलग तीन वर्षे शेतीला पाणी मिळाले. २०२२ नंतर प्रकल्प भरला नाही. ...
अतिवृष्टी, ढगाळ हवामानाचा फटका यंदा इतर पिकांबरोबरच कर्जत तालुक्यातील उडीद पिकालाही बसला आहे. यामुळे उडदाचा रंग बदलला असून, उत्पादनातही घट झाली आहे. ...