लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Pune Rain : पुण्यात पुढील ५ दिवसांत किती पडेल पाऊस? काय आहेत हवामान विभागाचे इशारे? - Marathi News | Pune Rain: How much rain will fall in Pune in the next 5 days? What are the weather department warnings? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Rain : पुण्यात पुढील ५ दिवसांत किती पडेल पाऊस? काय आहेत हवामान विभागाचे इशारे?

Pune Rain : पुणे जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत किती आणि कुठे पाऊस पडेल यासंदर्भातील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...

Maharahtra Rain Update : परतीच्या पावसाचे वातावरण राहणार; चार महिन्यांमध्ये बरसला किती मिमी वाचा सविस्तर - Marathi News | Maharahtra Rain Update : Heavy RainFall in dharashiv district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharahtra Rain Update : परतीच्या पावसाचे वातावरण राहणार; चार महिन्यांमध्ये बरसला किती मिमी वाचा सविस्तर

धाराशिव शहरासह जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. (Maharahtra Rain Update) ...

Tomato Market : टोमॅटोची आवक घसरल्याने व्यापाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, भाव टिकून राहणार का?  - Marathi News | Latest News Tomato Market update Tomato arrivals down prices rate continue or not see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटोची आवक घसरल्याने व्यापाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, भाव टिकून राहणार का? 

Tomato Market : गेल्या आठवडाभरापासून टोमॅटोच्या दरात चांगली वाढ झाली आहे. मात्र टोमॅटोची आवक घसरली असल्याचे चित्र आहे. ...

Maharashtra Weather Update : ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत कसा आणि किती पडेल पाऊस? वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Signs of good rain this October How and how much rain will fall? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत कसा आणि किती पडेल पाऊस? वाचा सविस्तर

देशामध्ये ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत दिले आहेत. या काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशामध्ये ७५.४ मिमी पाऊस पडतो. ...

Maharashtra Weather Updates: राज्यात 'या' भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Updates: Chance of rain in 'these' parts of the state; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Updates: राज्यात 'या' भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात येत्या चार दिवसात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather Updates) ...

नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज...  - Marathi News | Rain in Navratri, then cold wave start winter in maharashtra; What is the weather forecast...  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज... 

यंदा १५ ऑक्टोबरनंतर थंडी सुरू होणार, राज्यभरात कडाका वाढणार  ...

नवरात्रात पावसाची हजेरी; रविवारपासून विजांच्या कडकडाटासह बरसणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Presence of rain in Navratri Thunderstorms will occur from Sunday Meteorological Department predicts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरात्रात पावसाची हजेरी; रविवारपासून विजांच्या कडकडाटासह बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

साधारण १५ ऑक्टोबरपासून थंडी पडण्यास सुरवात होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे ...

सांगली जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस द्राक्षबागा, खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Heavy rains with hailstones in Sangli district caused major damage to grape orchards and Kharif crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस द्राक्षबागा, खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान

बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मणेराजुरी गावाला गारांचा जोरदार तडाखा बसला, तर तालुक्यातील ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले. ...