भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! चा नारा देत कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून बुधवारी दोन श्रमिक विशेष रेल्वेने बिहारकडे दोन हजार ७३० कामगार रवाना झाले. ...
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांसाठी बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आदी राज्यासाठी प्रशासनातर्फे विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधावा, असे आवाहन ...