अखेर या नोटिसचे उल्लंघन करीत मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी अन्य तीन कार्यकत्र्यासह कजर्त ते शेलू या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेने प्रवास केला. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला. ...
कोणतेही कारण नसताना रेल्वेची चेन पूलिंग करणे हा गुन्हा आहे. तरीसुद्धा कारण नसताना चेन पूलिंग करून रेल्वेगाडी थांबविणाºया १ हजार ८२१ जणांवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कारवाई करून ६.२५ लाख रुपये दंड वसूल केला आहे. ...
स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत भुसावळ विभागातील एनएसजी -१ ते एनएसजी-४ स्थानकांव्यतिरिक्त ‘स्वच्छ स्टेशन दिवस’ व सर्व स्थानकांवर स्वच्छता कामे करण्यात आली. ...