लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

रूळ रिकामे असल्यामुळे लवकर पोहोचताहेत रेल्वेगाड्या - Marathi News | Trains arrive early as the tracks are empty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रूळ रिकामे असल्यामुळे लवकर पोहोचताहेत रेल्वेगाड्या

Railway, Trains arrive early ...

दिवाळी व छटपुजेमुळे पुण्यातून धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या 'फुल्ल' - Marathi News | Long-distance trains overflow from Pune due to Diwali and Chhatpuja | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळी व छटपुजेमुळे पुण्यातून धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या 'फुल्ल'

'अनलॉक'मध्ये रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे दिवाळी व छटपुजेनिमित्त 'उत्सव विशेष'गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ...

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाच्या एजन्सी नेमणूकीला हवेत ५ कोटी - Marathi News | 5 crore fund for appointment of Railway Land Acquisition Agency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाच्या एजन्सी नेमणूकीला हवेत ५ कोटी

रेल्वे मार्ग; एजन्सीची नेमणूक बाकी, ५ कोटींच्या निधीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव ...

थर्ड, फोर्थ लाईनअभावी सुरक्षा धोक्यात  : कधी होणार प्रकल्प पूर्ण - Marathi News | Lack of Third, fourth line threatens security: When will the project be completed? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थर्ड, फोर्थ लाईनअभावी सुरक्षा धोक्यात  : कधी होणार प्रकल्प पूर्ण

Lack of Third, fourth line railway security in denger दहा वर्षांपूर्वी नागपूर-सेवाग्राम थर्डलाईनला मंजुरी मिळाली. त्यानंतर चौथी लाईनही मंजूर करण्यात आली. परंतु अद्यापही थर्डलाईन, चौथी लाईन पूर्ण करण्यात आली नाही. ...

कूलींच्या आयुष्याची गाडी ट्रॅकबाहेर; चाकाची बॅग, लिफ्ट, सरकत्या जिन्यानंतर आता कोरोनाचे संकट - Marathi News | Coolie's life off the track; Wheel bag, elevator, sliding stairs now corona crisis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कूलींच्या आयुष्याची गाडी ट्रॅकबाहेर; चाकाची बॅग, लिफ्ट, सरकत्या जिन्यानंतर आता कोरोनाचे संकट

लॉकडाऊनच्या काळात सामाजिक संस्थांनी मदत केली. त्यामुळे काही दिवस काढता आले. ...

रेल्वे तिकीट बुकिंगचे बनावट ॲप; लुटले २० लाख रुपये  - Marathi News | Fake train ticket booking app; Rs 20 lakh looted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे तिकीट बुकिंगचे बनावट ॲप; लुटले २० लाख रुपये 

Crime News : एस. युवराज असे आरोपीचे नाव असून, तो खडगपूर आयआयटीचा पदवीधर आहे. ...

पर्यटनाची शाही रेल्वे डेक्कन ओडिसीच्या प्रवासाला कोरोनाचा ‘ब्रेक’ - Marathi News | Corona breaks to 'Deccan Odyssey' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटनाची शाही रेल्वे डेक्कन ओडिसीच्या प्रवासाला कोरोनाचा ‘ब्रेक’

एकट्या औरंगाबादेत दरवर्षी किमान २२ डेक्कन ओडिसी दाखल होत असतात. ...

एक्स्प्रेस गाडीच्या शौचालयात महिलेने दिला बाळाला जन्म - Marathi News | Woman gives birth to baby in express train toilet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक्स्प्रेस गाडीच्या शौचालयात महिलेने दिला बाळाला जन्म

express train : उत्तर प्रदेश राज्यातील मारियाहू गावातील राजेश विश्वकर्मा (३३) हा आपल्या पत्नीसह नालासोपारा येथे मागील काही वर्षांपासून राहत होता. त्याची पत्नी गर्भवती असल्याने तिची प्रसुती डिसेंबर महिन्यात होईल, असे त्याच्या खासगी डॉक्टरांनी सांगितले ...