लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

आघाडी सरकारकडून मुंबईकरांची लोकल कोंडी; भाजपची टीका - Marathi News | bjp criticize mahavikas aghadi over local train servers travelling process coronavirus pandemic | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आघाडी सरकारकडून मुंबईकरांची लोकल कोंडी; भाजपची टीका

Mumbai Local Train Travel : परवानगीसाठी असलेली प्रक्रिया किचकट असल्याची भाजपची टीका. ...

"रेल्वे आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया राबविणार, येत्या आठवड्यात भूसंपादन सुरू" - Marathi News | "Compulsory land acquisition for railway and road development projects will be implemented, land acquisition will start next week." | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"रेल्वे आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया राबविणार, येत्या आठवड्यात भूसंपादन सुरू"

Kalyan News: कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्यासाठी जमीन संपादन करण्यासाठी थेट खरेदीची प्रक्रिया राबविला जात होती. या प्रक्रियेस अल्प प्रतिसाद मिळत असल्याने येत्या आठवडय़ात सक्तीने जमीन संपादनाची प्रक्रिया राबविली जाईल ...

गर्दी वाढल्यास लोकलच्या फेऱ्यांत वाढ; मध्य, पश्चिम रेल्वेची माहिती - Marathi News | Increase in local rounds as crowds increase; Central, Western Railway information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दी वाढल्यास लोकलच्या फेऱ्यांत वाढ; मध्य, पश्चिम रेल्वेची माहिती

मध्य रेल्वेच्या सध्या ९० टक्के फेऱ्या सुरू आहेत. फेऱ्या वाढविण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही; पण प्रवासीसंख्या वाढल्यास रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात येतील. त्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज आहे.  ...

मेगा ब्लॉकमुळे गाड्या थांबणार - Marathi News | The mega block will stop trains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेगा ब्लॉकमुळे गाड्या थांबणार

जळगाव-शिरसोली दरम्यान १२ आणि १७ ऑगस्टला पाच तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्या काही वेळांसाठी थांबविण्यात येणार असल्याचे रेल्वेने कळविले आहे. ...

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मोजणीला विरोध; शेतकऱ्यांनी जमीन मोजणीचे काम पाडले बंद - Marathi News | Oppose to Pune-Nashik high speed railway; Farmers stop land survey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मोजणीला विरोध; शेतकऱ्यांनी जमीन मोजणीचे काम पाडले बंद

शेतकऱ्यांनी मोजणी करून देण्यास विरोध दर्शवल्यामुळे रेल्वे अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांना फिरावे लागले माघारी ...

मळशी येथील ४० वर्षीय व्यक्तीची नीरा येथे रेल्वेखाली आत्महत्या - Marathi News | A 40-year-old man from Malshi committed suicide under the train at Nira | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मळशी येथील ४० वर्षीय व्यक्तीची नीरा येथे रेल्वेखाली आत्महत्या

नीरा नजीक पिंपरे (खुर्द) येथील रेल्वे क्रॉसिंग शेजारी ४० वर्षीय व्यक्तीने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली. ...

शाब्बास! रेल्वे पोलिसांनी धावत्या लोकलमधून पडलेल्या प्रवाशाचे प्राण असे वाचविले - Marathi News | Well done! Railway police saved the life of a passenger who fell from a running local | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाब्बास! रेल्वे पोलिसांनी धावत्या लोकलमधून पडलेल्या प्रवाशाचे प्राण असे वाचविले

Railway police saved the life of a passenger : चुनाभट्टी रेल्वे स्थानकावर पोलीस अंमलदार नम्रता तांदळे दिवसपाळी कर्तव्यावर होत्या. ...

मुंबईचे नियम पुण्याला लागू होणार; दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवास करता येणार - Marathi News | Mumbai rules will apply to Pune; Only those who have taken two doses can travel locally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईचे नियम पुण्याला लागू होणार; दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवास करता येणार

पुणे - लोणावळा , पुणे - दौंड प्रवासाची १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी ...