Railway, Latest Marathi News
कोविडची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही रेल्वे कर्मचाऱ्यांनी या कठीणकाळात उत्तम रेल्वे सेवा बजावल्यामुळे बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला ...
Railway: लवकरच नोटिफिकेशन, सीएसटीएम, कल्याण, ठाणे, स्टेशनचाही समावेश ...
Janshatabdi Express : या पूर्वी रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला, परंतु जालन्यातून औरंगाबादपर्यंत ही रेल्वे बहुतांशी रिकामीच धावते. ...
रेल्वे मंत्रालयाने आपल्या कोविड-19 नियमावलीला पुढील आदेशापर्यंत वाढवले आहे. ...
आयआरसीटीसी (indian railways catering corporation) व रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वदेश दर्शन’ या अंतर्गत देशातील प्रमुख शहरातून रामायण यात्रेचे आयोजन केले आहे. ...
मुंबई-नाशिक, पुणे-मुंबई प्रवास, मुंबई-नाशिक व पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी ट्रेनला मध्य रेल्वेने अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही. ...
बोनसची रक्कम दसरा सणापूर्वी प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. ...
या पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराकडे कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डाच्या शाळेतून १० वी पास प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे ...