लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

नागीनची पिल्ले आणि अंड्यांनी थांबवले रेल्वेचे काम; अकोला रेल्वेस्थानकावरील घटना - Marathi News | At Akola railway station, the work was stopped after snake chicks and eggs were found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नागीनची पिल्ले आणि अंड्यांनी थांबवले रेल्वेचे काम; अकोला रेल्वेस्थानकावरील घटना

अकोला रेल्वेस्थानकावर नागीनची पिल्ले आणि अंडी आढळल्याने काम थांबवण्यात आले. ...

रोहा- चिपळूण मेमू १२ सप्टेंबरपर्यंत रद्द; स्थानिकांच्या आंदोलनामुळे निर्णय, पर्यायी गाडीची केली व्यवस्था - Marathi News | Roha-Chiplun MEMU has been canceled till September 12 due to local agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रोहा- चिपळूण मेमू १२ सप्टेंबरपर्यंत रद्द; स्थानिकांच्या आंदोलनामुळे निर्णय

स्थानिकांच्या आंदोलनामुळे रोहा- चिपळूण मेमू १२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ...

रेल्वेच्या थर्ड लाइनचे काम सालेकसा-दरेकसा घाट सेक्शनमध्ये अडकले; १५०० कोटींचा खर्च गेला ३००० कोटींवर - Marathi News | The work of the third line of the railway got stuck in Salekasa Darekasa Ghat section | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेच्या थर्ड लाइनचे काम सालेकसा-दरेकसा घाट सेक्शनमध्ये अडकले; १५०० कोटींचा खर्च गेला ३००० कोटींवर

वसीम कुरैशी नागपूर : हावडा-मुंबई मार्गावर राजनांदगाव ते नागपूरपर्यंत तिसऱ्या लाइनचे काम केले जात आहे. २०१७ मध्ये सुरू झालेले ... ...

Indian Railways : ट्रेनला उशीर झाला तर जेवण आणि 'या' गोष्टी मिळतील मोफत; नियम व अधिकार जाणून घ्या... - Marathi News | Indian Railways Irctc If The Train Is Late Then Food And These Things Will Be Available For Free Know Rules | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ट्रेनला उशीर झाला तर जेवण आणि 'या' गोष्टी मिळतील मोफत; नियम व अधिकार जाणून घ्या...

Indian Railways : ट्रेनला उशिर झाल्यास आयआरसीटीसी तुम्हाला कोणत्या सेवा मोफत देते,  त्याबद्दल जाणून घेऊया.... ...

कल्याण-तळोजा मेट्रोसाठी २६८ कोटींचा सल्लागार, एमएमआरडीएची मान्यता; 5 महानगरांचा होणार फायदा - Marathi News | 268 crore consultant for Kalyan-Taloja Metro; Approval of MMRDA; 5 metros will benefit | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कल्याण-तळोजा मेट्रोसाठी २६८ कोटींचा सल्लागार, एमएमआरडीएची मान्यता; 5 महानगरांचा होणार फायदा

यातील मेट्रो मार्ग क्रमांक-१० गायमुख ते शिवाजी चौक, मीरारोड आणि मेट्रो मार्ग क्रमांक १२ कल्याण ते तळोजासाठी मेसर्स सिस्ट्रा एस.ए. आणि मेसर्स डी. बी. इंजिनिअरिंग आणि कन्सल्टिंग जीएमबीच यांच्या संयुक्त निविदेस एमएमआरडीएने आपल्या २७१ व्या बैठकीत मान्यता ...

रेल्वेने जिवाची मुंबई एका दिवसात नाहीच; प्रवाशांची दैना थांबवा, 'जनशताब्दी' जुन्या वेळेत सोडा - Marathi News | Mumbai tour will not in a one day by railway; Stop the traveler's trouble, leave the Janshatabdi Express in the old times from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेने जिवाची मुंबई एका दिवसात नाहीच; प्रवाशांची दैना थांबवा, 'जनशताब्दी' जुन्या वेळेत सोडा

Janshatabdi Express from Aurangabad: बदललेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना भुर्दंड, मुक्कामच करावा लागतो ...

धावत्या ट्रेनमधून सव्वा किलो सोन्याचे दागिने लंपास; अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधील घटना - Marathi News | One and a half kilos of gold jewelery stolen from a running train; Incident in Amritsar-Nagpur Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या ट्रेनमधून सव्वा किलो सोन्याचे दागिने लंपास; अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधील घटना

पंजाबमधील व्यापाऱ्याची रेल्वे पोलिसांकडे तक्रार ...

गांधीधाम-पूरी एक्स्प्रेस रद्द, पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसचा मार्ग बदलला - Marathi News | Gandhidham Puri Express cancelled Puri Ahmedabad Express rerouted akola indian railway | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गांधीधाम-पूरी एक्स्प्रेस रद्द, पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसचा मार्ग बदलला

७ व १० सप्टेंबर रोजीच्या अप व डाऊन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...