लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुरी

राहुरी

Rahuri, Latest Marathi News

गेटवर हजेरी घेणारे अध्यक्ष अण्णा पाटील - Marathi News | President Anna Patil who attended the gate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गेटवर हजेरी घेणारे अध्यक्ष अण्णा पाटील

राहुरी कारखान्याचे अध्यक्ष झाल्यानंतर कडाक्याच्या थंडीत अण्णा पहाटे देवळाली प्रवरा येथून मोटारसायकलवरून कारखान्यावर जात. थेट गेटवर जाऊन उशिरा येणाऱ्यांची हजेरी घेत. अण्णांच्या या कडक शिस्तीचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनीही कौतुक केले होते. ...

मुळा धरणाच्या भिंतीवरून सेल्फी काढणारांची हकालपट्टी - Marathi News | Removal of selfie takers from the wall of the mula dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरणाच्या भिंतीवरून सेल्फी काढणारांची हकालपट्टी

रविवार असल्यामुळे मुळा धरणाकडे पर्यटकांची रीघ लागली होती़ प्रवेशव्दारावर असलेल्या पोलीस चौकीतून पास दाखविल्याशिवाय आत सोडले जात नव्हते़ ...

मुळा धरण ओव्हरफ्लो : जायकवाडीकडे पाणी झेपावले - Marathi News | Mula Dam Overflow: Water flows to Jaikwadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरण ओव्हरफ्लो : जायकवाडीकडे पाणी झेपावले

अहमदनगर ज्जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज सायंकाळी ५ वाजता ११ मो-याद्वारे ४ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. ...

आज सुटणार मुळा नदीपात्रात पाणी - Marathi News | Water in the radish water will escape today | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आज सुटणार मुळा नदीपात्रात पाणी

नदीपात्रात आज दुपारी ४ वाजता धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. ...

व्यसनाधीन मुलाने आईचा केला खून - Marathi News | child murdered by his mother | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :व्यसनाधीन मुलाने आईचा केला खून

मध्यरात्री आरोपीने आईला मारहाण केली. त्यामध्ये आईचे जागीच निधन झाले. आजारपणामुळे आईचे निधन झाले असून सकाळी अंत्यविधीला यावे, असा निरोप आरोपीने पाहुण्यांना कळविला ...

निराधारांना आधार देण्यासाठी धडपडणारा अवलिया - Marathi News | Avalanche strives to support the destitute | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निराधारांना आधार देण्यासाठी धडपडणारा अवलिया

अपंग अहोरात्र तीन दिवस पायी पायी गल्ली न गल्ली फिरून घोटी गाव पिंजून काढले़ त्यातून भरगच्च पोवाड्याचा कार्यक्रम पार पडला. ...

मागील वर्षीच्या तुलनेत धरणसाठे निम्म्यावर - Marathi News | Dam is half as much as last year | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मागील वर्षीच्या तुलनेत धरणसाठे निम्म्यावर

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने धरणसाठे निम्म्यावर आले आहेत. भंडारदरा, मुळा, निळवंडे ही मोठी धरणे १५ आॅगस्टच्या आसपास भरण्याच्या उंबरठ्यावर असतात. ...

राहुरीत निवडणुकीचा ‘डफ’ वाजला : प्राजक्त तनपुरेंची कर्डिलेंवर टीका - Marathi News | elections: tanpure comment on kardile | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरीत निवडणुकीचा ‘डफ’ वाजला : प्राजक्त तनपुरेंची कर्डिलेंवर टीका

राहुरी विधानसभा निवडणुकीचा अखेर डफ वाजला आहे़ नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी, असा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...