Rahuri, Latest Marathi News
![बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार - Marathi News | The slaughter of a calf in a leopard attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार - Marathi News | The slaughter of a calf in a leopard attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
गारेवाडी (ता़ संगमनेर) परिसरात बिबट्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. गुरूवारी पहाटे बिबट्याने हल्ला करीत वासरू ठार केले. ...
![जनावरांच्या चा-यासाठी उसाचा वापर वाढला - Marathi News | Use of sugarcane has increased due to cattle consumption | Latest ahilyanagar News at Lokmat.com जनावरांच्या चा-यासाठी उसाचा वापर वाढला - Marathi News | Use of sugarcane has increased due to cattle consumption | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
उसाचा पट्टा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाळा लांबल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा वापर वाढला आहे़ ...
![ब्राम्हणीत विहिरीतील मोटारीमध्ये निघाला साप - Marathi News | The snake left the car in Brahmini | Latest ahilyanagar News at Lokmat.com ब्राम्हणीत विहिरीतील मोटारीमध्ये निघाला साप - Marathi News | The snake left the car in Brahmini | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणीतील घेरूमाळवस्तीवर हापसे बंधूंच्या विहिरीतील पाणबुडी विद्युत मोटारीमध्ये भला मोठा साप घुसल्याचे रविवारी आढळून आले. ...
![International Yoga Day 2019 : रामदेवबाबांना पाहून बनला ७५ वर्षांचा योगगुरू - Marathi News | International Yoga Day 2019: Yoga Guru of 75 years became Ramdev Baba | Latest ahilyanagar News at Lokmat.com International Yoga Day 2019 : रामदेवबाबांना पाहून बनला ७५ वर्षांचा योगगुरू - Marathi News | International Yoga Day 2019: Yoga Guru of 75 years became Ramdev Baba | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
आराम करण्याचे दिवस असतांना बारागाव नांदूर येथील ७५ वर्षीय श्रीरंग बाबूराव नालकुल तथा नालकुल गुरूजी हे विद्यार्थ्यांना योगाचे धडे देत आहेत. ...
![मुळा धरणात पिण्याच्या पाण्यासाठी ५४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा - Marathi News | 547 million cubic feet water stock for drinking water in Mula dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com मुळा धरणात पिण्याच्या पाण्यासाठी ५४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा - Marathi News | 547 million cubic feet water stock for drinking water in Mula dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
मुळा धरणात सध्या पिण्यासाठी केवळ ५४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे़ पावसाळा लांबल्याने मुळा धरण खपाटीला गेले आहे. ...
![पबजीने घेतला बळी : राहुरीत युवकाची आत्महत्या - Marathi News | Pabuji took the victim: Suhakti teenage suicide | Latest ahilyanagar News at Lokmat.com पबजीने घेतला बळी : राहुरीत युवकाची आत्महत्या - Marathi News | Pabuji took the victim: Suhakti teenage suicide | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
आंबी येथील वीस वर्षीय युवक फारुक मन्सूर इनामदार याने पबजी गेममध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. ...
![मुळा धरणावर मासेमारीसाठी जिलेटीनचा धोकादायक वापर - Marathi News | Dangerous use of gelatine for fishing on radish dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com मुळा धरणावर मासेमारीसाठी जिलेटीनचा धोकादायक वापर - Marathi News | Dangerous use of gelatine for fishing on radish dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणात सर्रास भल्या पहाटे जिलेटीनचा स्फोटव्दारे मासेमारी होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे़ ...
![संडे अँकर : पक्ष्यांचे घरटे उंचावर; सरासरीपेक्षा कमी पावसाचे संकेत - Marathi News | Sunday anchor: Birds nest height; Less than the average rainfall sign | Latest ahilyanagar News at Lokmat.com संडे अँकर : पक्ष्यांचे घरटे उंचावर; सरासरीपेक्षा कमी पावसाचे संकेत - Marathi News | Sunday anchor: Birds nest height; Less than the average rainfall sign | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
हवामान खाते नसताना पक्ष्यांच्या घरट्याचे निरीक्षक करून यंदा किती पाऊस पडेल याचा अंदाज पूर्वी बांधला जायचा. ...