लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
‘पंतप्रधानपद नको’ असं राहुल गांधींना म्हणावं लागेल; ‘तरुण मनमोहन’ शोधावा लागेल! - Marathi News | Rahul Gandhi has to say 'no to PM post' to bring congress party back on track | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘पंतप्रधानपद नको’ असं राहुल गांधींना म्हणावं लागेल; ‘तरुण मनमोहन’ शोधावा लागेल!

काँग्रेस पक्षाबद्दल व त्या पक्षातील संभाव्य नेतृत्व करू शकणाऱ्या चेहऱ्यांबद्दल हेतूत: नकारात्मक पर्सेप्शन तयार करून भाजपने काँग्रेसची चोहोबाजूने कोंडी केली आहे. त्यामुळे काँग्रेसला नवा आश्वासक चेहरा निवडताना सर्वप्रथम काँग्रेसच्या घराणेशाहीला मूठमाती ...

काँग्रेसला स्वतःला सावरणं गरजेचं, गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड- संजय राऊत - Marathi News | The Congress needs to recover itself said shiv sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला स्वतःला सावरणं गरजेचं, गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड- संजय राऊत

काँग्रेसला कायमस्वरुपी नेतृत्वाची गरज असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ...

Kapil Sibal : पिक्चर अभी बाकी है! काँग्रेसमधील घमासान सुरू; कपिल सिब्बल यांचं सौम्य, पण सूचक ट्विट - Marathi News | my country matters most kapil sibal tweets after dilemma in congress continues | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Kapil Sibal : पिक्चर अभी बाकी है! काँग्रेसमधील घमासान सुरू; कपिल सिब्बल यांचं सौम्य, पण सूचक ट्विट

Kapil Sibal Tweets: काँग्रेसमधील कुरबुरी संपेना; काल ट्विट डिलीट करणाऱ्या कपिल सिब्बल यांचं आज सूचक ट्विट ...

थरुरांच्या घरातच झाली होती सर्व तयारी; काँग्रेसमध्ये खळबळ माजवणाऱ्या 'त्या' पत्राची इनसाईड स्टोरी - Marathi News | planning write letter to congress high command was made shashi tharoors home | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :थरुरांच्या घरातच झाली होती सर्व तयारी; काँग्रेसमध्ये खळबळ माजवणाऱ्या 'त्या' पत्राची इनसाईड स्टोरी

देशभरातील काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पाच महिन्यांपूर्वीच याबाबत अनौपचारिक चर्चा सुरू झाल्याची माहिती आता मिळत आहे. ...

Video - "राजकारणातून गांधी-नेहरु परिवाराचं अस्तित्व संपलं"; भाजपा नेत्याने साधला निशाणा - Marathi News | uma bharti gave advice to congress and told gandhi nehru famil existenc is over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "राजकारणातून गांधी-नेहरु परिवाराचं अस्तित्व संपलं"; भाजपा नेत्याने साधला निशाणा

दोन दिवस चाललेल्या नाट्यानंतर अखेर पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याच दरम्यान अनेकांना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.  ...

सोशल मीडियावरही राहुल गांधींचाच प्रभाव; कपिल सिब्बलांनाही समर्थकांकडून उत्तर - Marathi News | Rahul Gandhi's influence on social media too; Reply from supporters to Kapil Sibal too | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोशल मीडियावरही राहुल गांधींचाच प्रभाव; कपिल सिब्बलांनाही समर्थकांकडून उत्तर

नेत्यांनी लिहिलेल्या पत्राच्या टाईमिंगवर संशय व्यक्त करून राहुल गांधी यांनी या गोंधळात भाजपला जबाबदार ठरवले. ...

वासनिक म्हणाले, ‘सॉरी’ दुखावण्याचा हेतू नव्हता; लेटरबॉम्ब टाकणाऱ्यांची आज तलवार म्यान - Marathi News | Wasnik said ‘sorry’ was not meant to hurt; The sword sheath of the letterbomb throwers today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वासनिक म्हणाले, ‘सॉरी’ दुखावण्याचा हेतू नव्हता; लेटरबॉम्ब टाकणाऱ्यांची आज तलवार म्यान

कार्यसमितीच्या कायम आमंत्रित सदस्य रजनीताई पाटील यांनीही बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच पक्षाला उत्तम नेतृत्व देऊ शकतात ही बाजू धरून लावली. ...

काँग्रेस जुन्या वळणावर; स्वातंत्र्यलढ्यातील पुण्याईचा यापुढे उपयोग होणार नाही हे ओळखावं - Marathi News | Editorial on Sonia Gandhi, Rahul Gandhi Congress Internal Disputes over Presidency Post in Party | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेस जुन्या वळणावर; स्वातंत्र्यलढ्यातील पुण्याईचा यापुढे उपयोग होणार नाही हे ओळखावं

आपले काय चुकले, काय दुरुस्त्या करायला हव्यात, याचे चिंतन प्रत्येक पक्षाने, नेतृत्वाने करायलाच हवे. तरुण नेतृत्व पक्षात उभे करायला हवे. ते करताना तरुण विरुद्ध जुने हा वाद टाळायला हवा. भाजपने हे वेळोवेळी केले आहे. काँग्रेसनेही असे करण्याची वेळ आली आहे. ...