लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
सोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष; कार्यकारिणीचे शिक्कामोर्तब - Marathi News | Sonia Gandhi is the interim president of the Congress; The seal of the executive | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष; कार्यकारिणीचे शिक्कामोर्तब

काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्याचे अधिकार बहाल ...

काँग्रेस नेत्यांचे पत्र बाहेर गेलेच कसे?; ज्येष्ठ नेत्यांनी केला सवाल - Marathi News | How did the Congress leader's letter come out ?; Question asked by senior leaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस नेत्यांचे पत्र बाहेर गेलेच कसे?; ज्येष्ठ नेत्यांनी केला सवाल

‘त्या’ नेत्यांकडून पत्राबाबत खुलासा; वादळ शांत करण्यासाठी मनमोहनसिंग, अँटोनींचा पुढाकार ...

स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे... - Marathi News | congress President List From 1947 To 2020 With Four Non Gandhi Chiefs In 18 Names | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...

राहुल गांधी 'तसं' बोललेच नाही, माझं उत्तर इतर नेत्यांसाठी, सिब्बलांनंतर आझादांचं स्पष्टीकरण  - Marathi News | Ghulam Nabi Azad says Rahul Gandhi never said it neither in cwc or outside about collusion in bjp  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी 'तसं' बोललेच नाही, माझं उत्तर इतर नेत्यांसाठी, सिब्बलांनंतर आझादांचं स्पष्टीकरण 

23 नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भात लिहिलेल्या पत्रामुळे, सुरुवातीपासूनच बैठकीतील वातावरण तापलेले होते. मात्र, आता वाद वाढत असल्याचे पाहून नेत्यांकडून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...

"...असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही", शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल - Marathi News | cm shivraj singh chouhan says no one can save congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही", शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ...

काँग्रेसमध्ये जोरदार घमासान; अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर शिवसेना म्हणते... - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has expressed the view that Congress needs permanent leadership | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसमध्ये जोरदार घमासान; अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर शिवसेना म्हणते...

काँग्रेसला कायमस्वरुपी नेतृत्वाची गरज असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ...

'राहुल बाबा, मोठ्ठा हो... अपरिपक्वपणालाही काही मर्यादा असतात' - Marathi News | Rahul Baba, grow up ... immaturity also has its limits, shobhaa de tweet on politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल बाबा, मोठ्ठा हो... अपरिपक्वपणालाही काही मर्यादा असतात'

पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष हवा अशी मागणी देशातल्या २३ वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे पत्राद्वारे केली. 'पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं,' ...

राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं, त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेरही पडू; राज्यातील काँग्रेस नेत्याची 'मन की बात' - Marathi News | Congress leader Vijay Vadettiwar has said that Rahul Gandhi should accept the post of party president | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं, त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेरही पडू; राज्यातील काँग्रेस नेत्याची 'मन की बात'

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. ...