लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Piyush Goyal : "काही फायद्यांसाठी काँग्रेस आपलीच सरकारे अस्थिर करतेय आणि राष्ट्रीय सुरक्षेशीही तडजोड" - Marathi News | piyush goyal says congress leadership destabilising its own governments compromising national security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काही फायद्यांसाठी काँग्रेस आपलीच सरकारे अस्थिर करतेय आणि राष्ट्रीय सुरक्षेशीही तडजोड"

Piyush Goyal And Congress : काँग्रेस नेते राहुल गांधी ट्विटरद्वारे सतत केंद्र सरकारवर टीका करत असतात. यावरून गोयल यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला.  ...

“नेतृत्वहीन काँग्रेसचा फायदा भाजपा घेतेय, अध्यक्षपदाचा विषय लवकर मार्गी लावावा”; राऊतांचा सल्ला - Marathi News | shiv sena sanjay raut suggest congress that party should appoint president as soon as possible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नेतृत्वहीन काँग्रेसचा फायदा भाजपा घेतेय, अध्यक्षपदाचा विषय लवकर मार्गी लावावा”; राऊतांचा सल्ला

काँग्रेस नेतृत्वाने अध्यक्षपदाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावला, तर नक्कीच देशाला विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.  ...

महायुद्ध LIVE काँग्रेसची घसरगुंडी थांबेना, मरगळही जाईना with Ashish Jadhao | P Chidambaram - Marathi News | World War LIVE Congress will not stop slipping, will not die with Ashish Jadhao | P Chidambaram | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :महायुद्ध LIVE काँग्रेसची घसरगुंडी थांबेना, मरगळही जाईना with Ashish Jadhao | P Chidambaram

महायुद्ध LIVE काँग्रेसची घसरगुंडी थांबेना, मरगळही जाईना काँग्रेसला झालंय काय? with Ashish Jadhao Mahayudh Feel Hurt and helpless P Chidambaram #lokmat #congress Why P Chidambaram Feels "Helpless" After Attack On Kapil Sibal's House ...

नवजोत सिंग सिद्धू काँग्रेसमध्येच राहणार, मुख्यमंत्र्यांसोबत काही बाबींवर सहमती झाल्याची माहिती - Marathi News | Navjot Singh Sidhu would remain in Congress, Charanjit singh Channi and he agreed on some points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवजोत सिंग सिद्धू काँग्रेसमध्येच राहणार, मुख्यमंत्र्यांसोबत काही बाबींवर सहमती झाल्याची माहिती

नवजोत सिंग सिद्धूंनी काल पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची भेट घेतली होती. ...

कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी ५ ते ६ वर्षांपासून काँग्रेसच्या संपर्कात - सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Kanhaiya Kumar Jignesh Mewani in touch with Congress for 5 to 6 years - Sushilkumar Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी ५ ते ६ वर्षांपासून काँग्रेसच्या संपर्कात - सुशीलकुमार शिंदे

काँग्रेसच्या विचारांची भूमिका त्यांनी मान्य केल्यानं पक्षात त्याच स्वागतच आहे ...

"सध्या राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवताहेत, सिद्धूंच्या नादात पंजाबमधील सरकार संपवलं" - Marathi News | cm Shivraj Singh Chouhan slam Rahul Gandhi and Congress saying he is sinking the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सध्या राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवताहेत, सिद्धूंच्या नादात पंजाबमधील सरकार संपवलं"

Congress Rahul Gandhi And Shivraj Singh Chouhan : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाबमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

पक्षाला अध्यक्षच नाही, मग निर्णय कोण घेत आहे ? काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | kapil sibal again raised questions over congress leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षाला अध्यक्षच नाही, मग निर्णय कोण घेत आहे ? काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी नेतृत्वावरुन आपल्याच पक्षावर निशाणा साधलाय. ...

'आयडिया ऑफ इंडिया' म्हणत सावरकरांवर हल्लाबोल, राहुल गांधींच्या भाषणात कन्हैय्याची झलक - Marathi News | Attack on moneylenders, mention of Idea of India, glimpse of Kanhaiya in Rahul Gandhi's speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आयडिया ऑफ इंडिया' म्हणत सावरकरांवर हल्लाबोल, राहुल गांधींच्या भाषणात कन्हैय्याची झलक

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळ दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्यावतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला. ...