लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
देशाच्या राजकारणात कसा होईल बदल, राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये सांगितलं आपलं व्हिजन - Marathi News | How will the politics of the country change, Rahul Gandhi stated his vision in Cambridge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाच्या राजकारणात कसा होईल बदल, राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये सांगितलं आपलं व्हिजन

राहुल गांधी सोमवारी केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पोहोचले होते. ...

"काँग्रेसचे अस्तित्व व्हेंटिलेटरवर आणि नेत्यांचा मूर्खपणा एक्सेलरेटरवर"; भाजपाचं राहुल गांधींना प्रत्युत्तर - Marathi News | BJP Mukhtar Abbas Naqvi takes on Rahul Gandhi said Congress existence on ventilator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचे अस्तित्व व्हेंटिलेटरवर आणि नेत्यांचा मूर्खपणा एक्सेलरेटरवर"

BJP Mukhtar Abbas Naqvi And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी जोरदार हल्लाबोल करत पलटवार केला आहे.  ...

चिंतन कसले, चिंताच करायला हवी! - Marathi News | congress not to think but have to worry and udaipur chintan shivir and its impact | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चिंतन कसले, चिंताच करायला हवी!

लोकशाहीचे रक्षण करायचे तर भक्कम विरोधी पक्षाची आवश्यकता असते. विखुरल्या गेलेल्या अशक्त काँग्रेसला हे आव्हान पेलवेल का? ...

पेट्रोल- डिझेल: काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले; राहुल गांधी म्हणाले, लोकांची दिशाभूल बंद करा - Marathi News | congress rahul gandhi criticized central pm modi govt over petrol and diesel fuel price hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल- डिझेल: काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले; राहुल गांधी म्हणाले, लोकांची दिशाभूल बंद करा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करीत १ मे २०२० आणि आजच्या पेट्रोल दराची तुलना केली आहे. ...

Amit Shah on Rahul Gandhi: "राहुल बाबा, इटालियन चष्मा काढा, मगच 8 वर्षांत काय विकास झाला ते दिसेल"; अमित शहांचा राहुल गांधींना टोला - Marathi News | Amit Shah | Rahul Gandhi | "Rahul Baba, take off your Italian glasses, then you will see what has happened in 8 years"; Amit Shah slammed Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल बाबा, डोळ्यावरचा इटालियन चष्मा काढा, मगच 8 वर्षांत काय विकास झाला ते दिसेल"

Amit Shah Attack on Congress: अरुणाचल दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. ...

लडाख, डोकलामची स्थिती युक्रेनसारखी; सरकार गप्पच: केंद्रावर हल्लाबोल - Marathi News | Ladakh, Doklama situation similar to Ukraine; The government is silent, Says Rahul Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लडाख, डोकलामची स्थिती युक्रेनसारखी; सरकार गप्पच: केंद्रावर हल्लाबोल

राहुल गांधी यांचा केंद्रावर हल्लाबोल : मोदींच्या द्वेषातून टीका – भाजप ...

लंडनमधून भारतीय परराष्ट्र मंत्रालयावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना जयशंकर यांनी फटकारले, म्हणाले... - Marathi News | From London, Jaishankar slammed Rahul Gandhi for criticizing the Indian Ministry of External Affairs, saying ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंडनमधून भारतीय परराष्ट्र मंत्रालयावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना जयशंकर यांनी फटकारले, म्हणाले...

Rahul Gandhi Vs S.Jaishankar परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अज्ञात युरोपीय नोकरशाहांच्या हवाल्याने भारतीय परराष्ट्र सेवेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

Shiv Sena on Congress: काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावायची? शिवसेनेचा थेट सवाल - Marathi News | shiv sena slams congress sonia gandhi and rahul gandhi in its saamana editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावायची? शिवसेनेचा थेट सवाल

Shiv Sena on Congress: सुनील जाखड व हार्दिक पटेल यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. हे भरुन कसे काढणार, अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. ...