लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
मोठी बातमी! राहुल गांधींच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; पुन्हा 'खासदार' होणार?  - Marathi News | Big Breaking news! Supreme Court Stays Rahul Gandhi's conviction in Modi Surname Defamation; Will be 'MP' again? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! राहुल गांधींच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; पुन्हा 'खासदार' होणार? 

Rahul Gandhi-Modi Surname Case: राहुल गांधींना उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नव्हता, म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाच गेले होते. या याचिकेवर आज सुनावणी झाली. ...

यापेक्षाही कमी शिक्षा देता आली असती; मोदी आडनाव - राहुल गांधी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 'खडसावले' - Marathi News | A lesser punishment could have been given; Supreme Court questioned Modi Surname-Rahul Gandhi Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यापेक्षाही कमी शिक्षा देता आली असती; राहुल गांधी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 'खडसावले'

राहुल गांधी यांच्या विरोधात युक्तिवाद करणाऱ्या तक्रारदार पूर्णेश मोदी यांचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. ...

राहुलजींनी गोव्यातून नेली कुत्र्याची दोन पिल्ले! - Marathi News | rahul gandhi took two puppies from goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राहुलजींनी गोव्यातून नेली कुत्र्याची दोन पिल्ले!

राहुल गांधी खासगी दौऱ्यानिमित्त गोव्यात आले होते. ...

लोकसभा उमेदवारी लवकर जाहीर करा; प्रदेशाध्यक्षांचे राहुल गांधींना साकडे - Marathi News | announce lok sabha candidature early state president ask to rahul gandhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभा उमेदवारी लवकर जाहीर करा; प्रदेशाध्यक्षांचे राहुल गांधींना साकडे

खासगी भेटीवर गोव्यात आलेले राहुल गांधी दिल्लीला परतले. ...

माफी मागणार नाही; राहुल गांधी यांचा पुन्हा नकार, मोदी बदनामी प्रकरण  - Marathi News | Will not apologize Rahul Gandhi's Denial Again Modi defamation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफी मागणार नाही; राहुल गांधी यांचा पुन्हा नकार, मोदी बदनामी प्रकरण 

भाजपचे नेते व गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीप्रकरणी २०१९ साली खटला दाखल केला होता. ...

मोदी आडनाव प्रकरणी माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार; म्हणाले, "प्रश्नच उद्भवत नाही" - Marathi News | Rahul Gandhi Refuses To Apologise In Modi Surname Case, Files Rejoinder Affidavit In SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आडनाव प्रकरणी माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार; म्हणाले, "प्रश्नच उद्भवत नाही"

माझ्यावरील खटला हा अपवाद आहे, त्यामुळे शिक्षेला स्थगिती द्यावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

मध्य प्रदेशात कर्नाटकची रणनीती; प्रियंका गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांच्याकडे मोठी जबाबदारी - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election: Congress: Karnataka's strategy in Madhya Pradesh; Priyanka Gandhi and Randeep Surjewala have a big responsibility | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात कर्नाटकची रणनीती; प्रियंका गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांच्याकडे मोठी जबाबदारी

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या रणदीप सुरजेवाला यांना पक्षाने मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे. ...

‘अविश्वास’वर गुरुवारी चर्चा? विराेधकांना जाणवणार राहुल गांधी यांची अनुपस्थिती  - Marathi News | Discussion on Thursday on no confidence motion Opponents will feel the absence of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अविश्वास’वर गुरुवारी चर्चा? विराेधकांना जाणवणार राहुल गांधी यांची अनुपस्थिती 

मणिपूर घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेत निवेदनाच्या मागणीवर ठाम असलेल्या विरोधी पक्षांना अखेर पंतप्रधान मोदींना संसदेत बोलाविण्याची संधी मिळाली आहे. ...