कोरडवाहु अथवा बागायती परिस्थितीत हरभरा पिकाची लागवड करतांना, या पिकाच्या अडचणींवर आधारित, नियोजन व व्यवस्थापनाच्या माध्यमातून, नुकसानीची पातळी कमी राखुन, उत्पादनात अपेक्षित वाढ होत असल्याचे दिसुन येते. ...
घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. ...
खरीप हंगामात पीक कालावधीत पडणाऱ्या सततच्या पावसामुळे व रब्बी हंगामात पिकास दिलेल्या पाण्यामुळे मुख्य पिकाबरोबर विविध प्रकारच्या तणांची शेतात वाढ होत असते. ...
आंबा पिक, सर्व राज्यातील काजू, संत्रा या फळपिकांसाठी व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने त्यांचे पत्र दिनांक ०२-१२-२०२३ अन्वये दिनांक ०४ व ०५ डिसेंबर २०२३ अशी दोन दिवसांची ...