RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
आर अश्विन, मराठी बातम्या FOLLOW R ashwin, Latest Marathi News भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
R Ashwin Tries To Be Cheeky With Ruturaj Gaikwad चेन्नईच्या डावातील ९व्या षटकात आर अश्विन व ऋतुराज यांच्यात मजेशीर किस्सा घडला. ...
गेल्या आठवड्यात झालेल्या दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यात चेंडू ॠषभ पंतच्या हाताला लागून गेल्यानंतर अश्विनने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. ...
अश्विनच्या धाव घेण्याच्या त्या प्रयत्नावर पुन्हा एकदा आजीमाजी खेळाडू मतप्रदर्शनात विभागले आहेत.शेन वॉर्न आणि जिमी निशाम यांनी मोर्गनची बाजू घेतली ...
संघातील काही वरिष्ठ खेळाडूंनी विराटच्या नेतृत्वात आपला छळ होत असल्याची तक्रार बीसीसीआयकडे केल्याचे वृत्त नुकतेस प्रसिद्ध करण्यात आले होते.’ ...
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानंही या वादात उडी मारताना इयॉन मॉर्गनला ( R Ashwin vs Eoin Morgan) वन डे वर्ल्ड कप फायनलच्या वेळी खिलाडूवृत्ती कुठे गेली होती, असा सवाल केला. #IPL2021 ...
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ...
IPL 2021, KKR vs DC: आयपीएलमध्ये आज शारजावर सुरू असलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. ...
IPL 2021, KKR vs DC: आर.अश्विन आणि टीम साऊदीमध्ये जोरदार राडा, दिनेश कार्तिकनं केली मध्यस्थी ...