Pune, Latest Marathi News
पुणे विमानतळाच्या हिवाळी वेळापत्रकात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढून अनेक नवीन शहर देखील विमानसेवेने जोडली जातील, ही पुणेकरांची मोठी आशा होती ...
काहीही भूमिका घेण्याचं कारण नाही, अनेक लोक निवडणुकी जवळ आल्या की प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात ...
अनुसूचित जातींसाठी (एससी) २२ तर अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २ जागा आरक्षित आहेत. तसेच ओबीसीसाठी ४४ जागा राखीव आहेत ...
एका ठेकेदाराकडे माघारीसाठी पत्र मागितले असता, त्याने थेट कार्यकारी अभियंत्यांसमोर “माझ्याकडून पत्र घेतले तर मी खिडकीतून उडी टाकेन,” अशी धमकी दिली ...
तरुण अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले असून तो संपर्कात कसा आला? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार अद्याप या प्रकरणामध्ये काही बोललेले नाहीत, याठिकाणी आलेले नाहीत, हे अत्यंत चुकीचं आहे ...
पतीच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे हिंसाचार आणि पती-पत्नीतील संबंध ताणले गेले ...
धर्मादाय आयुक्तालयला विकण्याची परवानगी देता येत नाही, जेव्हा संपत्ती आपण ट्रस्ट करतो तेव्हा त्यावर मालकी करता येत नाही ...