लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

सीसीटीव्ही फुटेज, फूटप्रिंट व केस मिळून आले; पण ३६ तासानंतरही बिबट्या काही सापडेना; वनविभाग अपयशी - Marathi News | CCTV footage, footprints and hair were found; but even after 36 hours, no leopard was found; Forest Department failed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीसीटीव्ही फुटेज, फूटप्रिंट व केस मिळून आले; पण ३६ तासानंतरही बिबट्या काही सापडेना; वनविभाग अपयशी

बिबट्या हा मांजर वर्गातील, अंधारात लपून राहणारा आणि एका रात्रीत ६० ते ८० किमीपर्यंत प्रवास करणारा प्राणी असल्याने त्याचा मागोवा घेणे कठीण ठरते ...

Navale Bridge: नवले पुलावरील अपघातांबाबत रिंग रोडचा पर्याय; लवकरच कामाला सुरुवात करणार - Marathi News | Ring road alternative to accidents on Navale bridge; Work to begin soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलावरील अपघातांबाबत रिंग रोडचा पर्याय; लवकरच कामाला सुरुवात करणार

रिंग रोडचे काम गतीने मार्गी लागू शकते, त्यामुळे या कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे ...

महापालिका निवडणूक प्रारूप मतदार याद्यांत घोळ; हरकतींना देखील अल्प वेळ - Marathi News | pune news confusion in the draft voter lists for municipal elections little time for objections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक प्रारूप मतदार याद्यांत घोळ; हरकतींना देखील अल्प वेळ

-  नागरिक संतप्त :बहुतांश प्रभागात विरोधी उमेदवारांकडून आरोप ...

मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ; १० ते १५ हजार मतदार 'इधर-उधर' चा आरोप - Marathi News | pune news allegation of 10 to 15 thousand voters moving here and there | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ; १० ते १५ हजार मतदार 'इधर-उधर' चा आरोप

प्रभाग ८ मधील मध्यभागातील तीन हजारांहून अधिक नावे प्रभाग ७ मध्ये टाकण्यात आली असून, प्रभाग ७ मधील नावे १२ व्या प्रभागात गेल्याचेही उघड झाले आहे. ...

मतदारांपर्यंत चिन्ह पोचविण्यासाठी अपक्षांना मिळणार केवळ चार दिवस; चिन्हांचे वाटप आज होणार - Marathi News | pune news independents will have only four days to deliver symbols to voters distribution of symbols will be done today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदारांपर्यंत चिन्ह पोचविण्यासाठी अपक्षांना मिळणार केवळ चार दिवस; चिन्हांचे वाटप आज होणार

जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी २१ नोव्हेंबर हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता ...

सोमेश्वरच्या सभासदांना पहिल्या हप्त्यापोटी मिळणार टनाला ३३०० रुपये - Marathi News | pune news someshwar members will get Rs 3300 per tonne as the first installment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमेश्वरच्या सभासदांना पहिल्या हप्त्यापोटी मिळणार टनाला ३३०० रुपये

आजअखेर एकूण २ लाख ४ हजार २५५ मे. टन गाळप झाले असून जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १ लाख ९८ हजार १०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे. ...

जिल्ह्यात बिबट्या पाठोपाठा आता भटक्या कुत्र्यांची भीती; ९ महिन्यांत १८ हजार लोकांना घेतला चावा - Marathi News | pune news after leopards now there is fear of stray dogs in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात बिबट्या पाठोपाठा आता भटक्या कुत्र्यांची भीती

गेल्या नऊ महिन्यांत १८ हजार लोकांना घेतला चावा, वाढत्या संख्येवरील नियंत्रणासाठी झेडपीकडे कोणतीच यंत्रणा नाही ...

शहरात अवैध प्री-स्कूलचे फुटले पेव..! शहराच्या मध्यवर्ती भागात केवळ ६९ संस्थाच नोंदणीकृत - Marathi News | pune news Illegal pre-schools have sprung up in the city Only 69 institutions are registered in the central part of the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात अवैध प्री-स्कूलचे फुटले पेव..! शहराच्या मध्यवर्ती भागात केवळ ६९ संस्थाच नोंदणीकृत

- गल्लोगल्लीत मांडलाय शिक्षणाचा बाजार, चिमुकल्यांच्या सुरक्षिततेसह भविष्याशी खेळ ...