लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

भूमी अभिलेख विभागाच्या ऑनलाईन सेवा चार दिवस बंद, नागरिकांची गैरसोय होणार - Marathi News | Online services of Land Records Department to be closed for four days, citizens will be inconvenienced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूमी अभिलेख विभागाच्या ऑनलाईन सेवा चार दिवस बंद, नागरिकांची गैरसोय होणार

ज्या नागरिकांना जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, बँकेचे कर्ज किंवा इतर कामांसाठी तातडीने डिजिटल स्वाक्षरीचे उतारे हवे आहेत, त्यांची मोठी गैरसोय होणार आहे ...

Pune Crime: उन्हाळ्याच्या सुट्ट्या; संधीसाधू चोरटे सक्रिय, पुण्यात घरफोडीच्या ३ घटना, १२ लाखांचा ऐवज चोरीला - Marathi News | Pune Crime Summer holidays; Opportunistic thieves active, 3 incidents of house burglary in Pune, property worth Rs 12 lakh stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळ्याच्या सुट्ट्या; संधीसाधू चोरटे सक्रिय, पुण्यात घरफोडीच्या ३ घटना, १२ लाखांचा ऐवज चोरीला

Pune Crime चोरांनी दुकानाचे शटर उचकटून, घराची खिडकी, दरवाजा तोडून सोने - चांदी पैसे चोरण्याचा पराक्रम केला ...

Junnar Taluka: कुकडी डाव्या कालव्यात पडलेल्या नव दाम्पत्याचा शोध; ४० तासांनी मृतदेह सापडले - Marathi News | Search underway for newlywed couple who fell into Kukadi left canal; Bodies found after 40 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुकडी डाव्या कालव्यात पडलेल्या नव्या दाम्पत्याचा शोध; ४० तासांनी मृतदेह सापडले

सोमवारी सायंकाळी काळवाडीच्या दिशेने जाणाऱ्या कालव्याच्या पुलाजवळ काही नागरिकांना एक लहान बालक कालव्याच्या कडेला उभे राहून आई-वडिलांना हाका मारताना दिसले ...

उलटी आल्याची बतावणी; लक्ष नसल्याची संधी साधून पीएमपी प्रवासी महिलेचे ७ लाखांचे दागिने लंपास - Marathi News | Pretending to vomit; Taking advantage of the woman's inattention, PMP passenger stole jewellery worth 7 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उलटी आल्याची बतावणी; लक्ष नसल्याची संधी साधून पीएमपी प्रवासी महिलेचे ७ लाखांचे दागिने लंपास

महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीत ठेवलेले सहा लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्या महिलेने लांबविले, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे ...

Pune crime: दारूच्या नशेत तरुणांचा हैदोस; धारदार हत्याराने नऊ गाड्यांची तोडफोड - Marathi News | Pune crime drunk youths vandalize nine vehicles with sharp weapons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune crime: दारूच्या नशेत तरुणांचा हैदोस; धारदार हत्याराने नऊ गाड्यांची तोडफोड

- रस्त्यावर उभ्या असलेल्या ३ रिक्षा, २ टेम्पो आणि ४ चारचाकी गाड्या, अशा एकूण ९ वाहनांच्या काचा व खोपडी फोडून नुकसान केले. ...

Pune villages water shortage: समाविष्ट गावातील पाणीटंचाईला महापालिकेची निष्क्रिय यंत्रणा जबाबदार  - Marathi News | PUNE municipal Corporation dysfunctional system responsible for water shortage in included villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट गावातील पाणीटंचाईला महापालिकेची निष्क्रिय यंत्रणा जबाबदार

या नव्याने समाविष्ट झालेल्या महापालिकेतील गावातील सर्रास सोसायट्यांमध्ये खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे ...

Saurabh Khutwad : एमपीएससी सोडली, सेंद्रीय शेती सुरू केली; सेंद्रीय कलिंगडाचं उत्पादन घेत शेतातूनच विक्री करणारा सौरभ - Marathi News | Saurabh Khutwad Left MPSC, started organic farming; Saurabh, who produces organic watermelon and sells it from the farm itself | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एमपीएससी सोडली, सेंद्रीय शेती सुरू केली; सेंद्रीय कलिंगडाचं उत्पादन घेत शेतातूनच विक्री करणारा सौरभ

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बारे खुर्द या गावात सौरभची वडिलोपार्जित शेती असून तो मागील ६ वर्षांपासून पूर्णवेळ सेंद्रीय शेती करत आहे. ...

Pune Crime: नळ जोडणीच्या किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून एका युवकाचा खून; दौंड तालुक्यातील घटना - Marathi News | A youth was stabbed to death with a sickle over a minor issue of water connection; Incident in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नळ जोडणीच्या किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून एका युवकाचा खून; दौंड तालुक्यातील घटना

नळ जोडणीच्या कारणावरून दोघांमध्ये आपापसात भांडणे झाल्यावर एकाचा खून झाला तर आणखी तिघे गंभीर जखमी झाले ...