वात्सल्याचे, मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवामधून यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक प्रबोधनावरही भर दिला आहे. देखाव्यांमधून सामाजिक, राजकीय, आर्थिक, जागतिक परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. ...
महापालिकेच्या मिळकत कर विभागाने तब्बल ३२ लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग केले आहे. त्यामुळे आता शहरातील साडेआठ लाख मिळकतींच्या क्षेत्रफळांसहित सर्व लांबीरुंदीची माहिती या विभागाला केवळ एका क्लिकवर मिळेल. ...
प्रभागातील स्थानिक प्रश्न नागरिकांना मांडता यावेत, यासाठी क्षेत्रसभा घेण्याचा कायदा करण्यात आला. मात्र, नगरसेवक व प्रशासन असा काही कायदा असल्याचेच विसरून गेल्याने तो अद्याप कागदावर राहिला आहे. ...
दुर्गंधीमुळे होणारा विरोध, खर्चाच्या तुलनेत पुरेसा फायदा नाही व जागेची कमतरता यांमुळे यापुढे ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारा नवा बायोगॅस प्रकल्प करायचा नाही ...
विधानसभेच्या २०१९ मध्ये होणाºया निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आणण्यासाठी येथून पुढचा प्रत्येक दिवस अहोरात्र कष्ट करणार असल्याचा संकल्प भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे ...
शहरातील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे कमी होत असल्यावरून नगरसेवकांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनावर टीकेची झोड उठवली. झोपडपट्टी विकसकाबरोबर संधान बांधून महापालिका प्रशासन नागरिकांचे हाल करीत असल्याचा आरोप करण्यात आला. ...
वर्गीकरणाच्या प्रस्तावांमुळे अंदाजपत्रक कोलमडते; त्यामुळे वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर होणार नाहीत, असे सांगणाºया सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला अखेर नगरसेवकांच्या आग्रहामुळे वर्गीकरणाच्या तब्बल १०० प्रस्तावांना सोमवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी द्यावीच ला ...
निर्माल्य व्यवस्थापनासाठी पुण्यातील तीन रोटरी क्लबने पुढाकार घेतला असून, गणेशोत्सवात पालिकेच्या सहकार्याने प्रथमच पुण्यात निर्माल्य खतनिर्मिती प्रकल्प सुरू होत आहे. ...