लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

दगडूशेठ गणपतीची थ्री डी रांगोळी , भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र - Marathi News | Dagaduheth Ganapati's 3 D Rangoli, the attraction of the devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठ गणपतीची थ्री डी रांगोळी , भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवास १२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून प्रसिद्ध रंगावलीकार प्रा. अक्षय शहापूरकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची थ्री डी रांगोळी साकारली आहे. ...

पुणे: नगर नियोजन विभाग 'होपलेस',अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही: नितीन गडकरी - Marathi News | Pune: I did not see the Bhukkad Institute for the City Planning Department 'Hopeless', which took 20 years for planning the city: Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे: नगर नियोजन विभाग 'होपलेस',अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही: नितीन गडकरी

शहराचे नियोजन करण्यासाठी 20 वर्षे लावणारा नगर नियोजन विभाग हा होपलेस आहे, अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नगर नियोजन विभागावर जोरदार टीका केली. ...

पुण्यात राज ठाकरेंनी दिली मुठेच्या विकासाची ब्लू प्रिंट, मुख्यमंत्र्यांनाही सादर करणार - Marathi News | In Pune, Raj Thackeray presented a blue print for the development of the issue, Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राज ठाकरेंनी दिली मुठेच्या विकासाची ब्लू प्रिंट, मुख्यमंत्र्यांनाही सादर करणार

जायका कंपनीच्या नदी सुधार प्रकल्पाचे केवळ नावच गाजत असताना महापालिकेला आता प्रत्यक्ष या विकासाची ब्लू प्रिंटच मिळाली आहे. ...

गणेशोत्सवाच्या 125 व्या वर्षी सव्वाशे कलाकार करणार 'श्रीं'ची महाआरती - Marathi News | The 125th year of Ganeshotsav's 125th anniversary will be 'Maha' of 'Shri' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवाच्या 125 व्या वर्षी सव्वाशे कलाकार करणार 'श्रीं'ची महाआरती

यंदा पुण्याचे गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवामध्ये महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर अधिक भर देण्यात येत आहे. ...