लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

शहरातील २१ हजार मिळकतींत डेंगी डासांची उत्पत्ती केंद्रे, आरोग्य विभागाची पाहणी   - Marathi News |  Inspection centers of Dengue-mosquitoes, health department survey in 21 thousand income earnings in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील २१ हजार मिळकतींत डेंगी डासांची उत्पत्ती केंद्रे, आरोग्य विभागाची पाहणी  

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या तीन महिन्यांत शहरामध्ये विविध ठिकाणी केलेल्या तापसणीमध्ये तब्बल २१ हजार मिळकतींमध्ये डेंगी डासांची व अळ््यांची उत्पत्ती केंद्रे असल्याचे निदर्शनास आले आहे. यातील ७०३ मिळकतदारांकडून आतापर्यंत ३ लाख १६ हजार ...

पालिकेचे पीएमपीएलला वर्षाला तब्बल ५० कोटी, फक्त पासमधील सवलत, दरवाढीच्या विरोधाची दखल नाही   - Marathi News | Municipal corporation's PMPL has only 50 crores a year, not just pass-discount, price hike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेचे पीएमपीएलला वर्षाला तब्बल ५० कोटी, फक्त पासमधील सवलत, दरवाढीच्या विरोधाची दखल नाही  

पासमधील सवलतीपोटी महापालिका पीएमपीएलला दरवर्षी तब्बल ५० कोटी रुपये अदा करीत असते, तरीही पीएमपीएलने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांच्या पाससाठीच्या दरामध्ये मोठी वाढ केली, तसेच त्या वाढीला महापालिका पदाधिका-यांनी केलेल्या विरोधाची दखलही पीएमपीएल प्रशा ...

पुणे मनपाचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांचे निधन  - Marathi News | Former Mayor of Pune Municipal Corporation, Bhausaheb Khalare passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मनपाचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांचे निधन 

पुणे मनपाचे माजी महापौर  भाऊसाहेब खिलारे यांचे शनिवारी पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

स्मार्ट सिटीचे जुगाड :पालिका कंगाल; सल्लागार मालामाल; खासगी कंपन्यांना लॉटरी, कोट्यवधी रुपयांची सल्ल्यासाठी उधळपट्टी लोकमत न्यूज नेटवर्क - Marathi News | Smart City's Jugaad: Palika Kangal; Advisory services; Public consultation for private companies, lottery and billions of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीचे जुगाड :पालिका कंगाल; सल्लागार मालामाल; खासगी कंपन्यांना लॉटरी, कोट्यवधी रुपयांची सल्ल्यासाठी उधळपट्टी लोकमत न्यूज नेटवर्क

महापालिकेच्याच ठरावानुसार स्थापन करण्यात आलेली पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट ही कंपनी आता महापालिकेलाच डोईजड होऊ लागली आहे. ...

पालिकेची येरवड्यातील जमीन होणार शासनजमा, विनापरवाना भाडेतत्त्वावर : २ कोटी २० लाख रुपयांचा दंड; जिल्हाधिकाºयांच्या आदेशामुळे नामुष्की - Marathi News | The land will be acquired in the next year, on the unpaid lease: penalty of 2 crores 20 lakhs; Dispute due to order of Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेची येरवड्यातील जमीन होणार शासनजमा, विनापरवाना भाडेतत्त्वावर : २ कोटी २० लाख रुपयांचा दंड; जिल्हाधिकाºयांच्या आदेशामुळे नामुष्की

पुणे महापालिकेला देण्यात आलेली येरवड्यातील २ हेक्टर ४० आर जमीन सरकारजमा होणार असून, ही जमीन शासनाने शाळा व क्रीडांगणासाठी दिलेली होती. ...

मोबाईल टॉयलेटची घोषणा कागदावरच, महापालिकेची सुविधा कोलमडली : गणेशोत्सवादरम्यान महिलांचे हाल - Marathi News |  Mobile toilets announcement on paper, Municipal facility collapses: Women's halls during Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाईल टॉयलेटची घोषणा कागदावरच, महापालिकेची सुविधा कोलमडली : गणेशोत्सवादरम्यान महिलांचे हाल

गणेशोत्सव काळात महिलांसाठी मोबाईल टॉयलेटची सुविधा देण्याची घोषणा महापालिकेकडून करण्यात आली होती. मात्र, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत शहराच्या मध्यवर्ती भागात ही टॉयलेट बसविलीच नसल्याचे दिसून आले आहे. ...

पुणे: भाऊसाहेब रंगारी मंडळाने नाकारला महापालिकेचा सन्मान, मंडळाचे कार्यकर्ते गेले निघून  - Marathi News | Pune: Bhausaheb Rangari Board rejects the honor of Municipal corporation, activists of the Mandal went out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: भाऊसाहेब रंगारी मंडळाने नाकारला महापालिकेचा सन्मान, मंडळाचे कार्यकर्ते गेले निघून 

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात कोणी केली यावरून सुरू असलेलं मान-अपमान नाट्य आज गणपती विसर्जनाच्या वेळीही पाहायला मिळालं. ...

पाणी हवे, तर पुनर्वसनाचीही जबाबदारी घ्या; बाबा आढाव यांचे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला आवाहन - Marathi News |  If you want water, take responsibility for rehabilitation; An appeal to Pune Municipal Corporation and Pimpri-Chinchwad municipality of Baba Adhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी हवे, तर पुनर्वसनाचीही जबाबदारी घ्या; बाबा आढाव यांचे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला आवाहन

शासन दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप करीत भामा आसखेड धरणातील किती लोकांचे पुनर्वसन केले, हे अगोदर जाहीर करा. धरणग्रस्त कायद्याच्या पलीकडे जाऊन काही मागत नाही. ...