पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची बदली नजिकच्या काळात अपेक्षित असून त्यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी सेल प्रकल्पासाठी बदली केली ...
स्मार्ट सिटी योजनेत विशेष क्षेत्र म्हणून निवडलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी (एबीबी) येथील नागरिकांवर त्यांना देण्यात येत असलेल्या सुविधांपोटी जादा कर लावून ते पैसे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीला देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी ...
महानरगरपालिका प्रशासनातर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘मॉडेल रोड’म्हणून जंगली महाराज रस्त्याची पुनर्रचनेनंतर आता महापालिका भवन ते बालगंधर्वदरम्यानच्या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पालिकेसमोरील सर्व बस थांब्यांचे स्थलांतर करावे लागणा ...
‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ यासाठी आता नागरिकांना आपल्या भागातील ऐतिहासिक वास्तूंच्या विकासात सहभाग घेता येईल. अशा वास्तूंसाठी ते नागरिकांचा सहभाग या अंदाजपत्रकातील शीर्षकासाठी कामे सुचवू शकतात; मात्र या कामांना खर्चाची मर्यादा टाकण्यात आली आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कोथरूड डेपोतील ५० ते ६० खासगी कंत्राटी बसचालकांनी वेळेवर वेतन दिले जात नसल्याने बुधवारी सकाळी अचानक संप पुकारला. यामुळे प्रवासी आणि विशेषत: विद्यार्थ्यांचे खूप हाल झाले. पगार वेळेवर करणार, असे आश्वासन दिल्यानं ...
बोगस डॉक्टर ठरवून खोटा गुन्हा दाखल केला म्हणून महापालिकेविरुद्ध चालविण्यात येत असलेल्या १०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात सातत्याने दुर्लक्ष करणे पालिकेला चांगलेच महागात पडले आहे. पालिकेविरुद्ध एकतर्फी (एक्स पार्टी आॅर्डर) आदेश का करू नयेत ...
दीपक जाधव पुणे : शहरातील एका बोगस डॉक्टरविरुद्धच्या खटल्यात महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका सहायक अधिकाºयाने परस्पर त्या गुन्ह्यात तथ्य नसल्याचा सी-समरी अहवाल न्यायालयात दाखल केला. या एका चुकीचे अनेक गंभीर परिणाम पालिकेला भोगावे लागत आहेत. त्या ड ...
राज्य शासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) प्राप्त होणाºया एकूण निधीपैकी ७० ते ८० टक्के निधी विविध प्रशासकीय व पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाºयांच्या निवासस्थानावरच खर्च होत आहे. तसेच पीडब्ल्यूडीच्या अधिकारी व कर्मचाºयांवर दबाव टाकून त्या ...