लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणे महापालिकेतील समाविष्ट गावे वाऱ्यावरच; नागरी सुविधा देण्याची होतेय मागणी - Marathi News | villages included in the Pune Municipal Corporation are neglected; Demand for civil facilities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेतील समाविष्ट गावे वाऱ्यावरच; नागरी सुविधा देण्याची होतेय मागणी

समाविष्ट गावांमधील कामांच्या नियोजनाकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची टीका तेथील विसर्जीत ग्रामपंचायतींच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. ...

सायकलस्वारीला पुणेकर नागरिकांची पसंती!; महिनाभरात २६ हजार जणांना लाभ - Marathi News | Pune citizens prefer cycle! 26 thousand people benefit a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायकलस्वारीला पुणेकर नागरिकांची पसंती!; महिनाभरात २६ हजार जणांना लाभ

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सायकलींचा समावेश करून सुरू केलेल्या ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

महापालिकेत खानपानावर निर्बंध, शासनाच्या दरानुसारच दिली जाणार खर्चाची बिले - Marathi News |  Regarding ban on drinking water in municipal corporation, bills of expenditure given at the government level | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेत खानपानावर निर्बंध, शासनाच्या दरानुसारच दिली जाणार खर्चाची बिले

महापालिका पदाधिका-यांच्या दैनंदिन चहापाण्यापासून बैठकांच्या नावाखाली खानपानावर होणा-या वारेमाप खर्चावर प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहे. महापालिकेत यापुढे शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच निविदा काढून दैनंदिन चहापाणी व बैठकांसाठी मागविण्यात येणारा ...

समाविष्ट गावांमधून होणार करवसुली, मिळकतकर सूत्रास स्थायीची मान्यता - Marathi News |  Permanent approval for tax evasion, income tax returns from the included villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट गावांमधून होणार करवसुली, मिळकतकर सूत्रास स्थायीची मान्यता

समाविष्ट ११ गावांमधून मिळकतकर वसूल करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली. त्याचबरोबर या गावांसाठी प्रत्येकी ३ कोटी याप्रमाणे एकूण ३३ कोटी निधीचे वर्गीकरणही स्थायी समितीच्या पुढील बैठकीत करण्यात येणार आहे. ...

खासगी संस्थेवर पालिकेची मेहेरनजर, निराधार मुलांना निवारा, शाळांच्या रिकाम्या इमारती देणार - Marathi News |  Private players will be able to provide shelter to children, shelter for underprivileged children and vacant buildings of schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी संस्थेवर पालिकेची मेहेरनजर, निराधार मुलांना निवारा, शाळांच्या रिकाम्या इमारती देणार

एकीकडे महापालिकेच्या शाळांचे विलिनीकरण करतानाच शाळांच्या रिकाम्या इमारती एका खासगी संस्थेला निवारा या केंद्र सरकारच्या प्रकल्पांतर्गत देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. प्रशासनाने हा प्रस्ताव समितीसमोर ठेवला होता. ...

पुणे महापालिकेच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करा; मुक्ता टिळक यांच्या प्रशासनास सूचना - Marathi News | Complete the construction of Pune Municipal Corporation; instruction to the administration from Mukta Tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करा; मुक्ता टिळक यांच्या प्रशासनास सूचना

गेल्या दोन वर्षांपासून पालिकेच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिल्या. ...

आर्किटेक्ट, इंजिनीअरकडे बांधकामाची परवानगी, पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Architect, Engineer's permission to build, Municipal corporation's important decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्किटेक्ट, इंजिनीअरकडे बांधकामाची परवानगी, पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

खासगी आर्किटेक्ट व लायसन्सधारक इंजिनीअरदेखील यापुढे साध्या हमीपत्रावर महापालिका हद्दीत दोन हजार चौरस मीटर क्षेत्रावरील बांधकामांना परवानगी देऊ शकणार आहेत. हा निर्णय घेऊन शहरातील सर्वसामान्य पुणेकरांसाठी महापालिकेच्या वतीने नवीन वर्षांची अनोखी भेट दिल ...

कंत्राटी कामगारांना कामावरून अचानक कमी केल्यामुळे पुणे महापालिकेत पुन्हा वाद - Marathi News | Due to a sudden reduction in contract workers from work, the re-argument in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंत्राटी कामगारांना कामावरून अचानक कमी केल्यामुळे पुणे महापालिकेत पुन्हा वाद

स्मार्ट या संस्थेकडून मानधन तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्यामुळे महापालिकेत पुन्हा प्रशासन पदाधिकारी असा वाद सुरू झाला आहे. ...