लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत महापालिकेकडून ३,५०० परवडणारी घरे - Marathi News | Under the Pradhanmantri Awas Yojana, 3,500 affordable homes from the municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत महापालिकेकडून ३,५०० परवडणारी घरे

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत शहरातील विविध भागात परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या वतीने ३ हजार ४४५ घरांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, हा अहवाल म्हाडाकडे दाखल केला आहे ...

थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाची धावपळ; पुणे महापालिकेतर्फे विशेष पथके - Marathi News | Running the administration for arrears recovery; Special troop from Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाची धावपळ; पुणे महापालिकेतर्फे विशेष पथके

विविध विकासकामे करण्यासाठी मिळकतकर हाच पालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो; परंतु यंदा अपेक्षित तेवढा मिळकत कर वसुल न झाल्याने मार्च अखेरजवळ आल्याने पालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.  ...

गावांमधील कचरा उचलणार, वाहनांची उपलब्धता, निधी वर्गीकरणाच्या प्रस्तावाची तयारी - Marathi News | The pickup of the villagers, the availability of vehicles, the preparation of the proposal for funding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावांमधील कचरा उचलणार, वाहनांची उपलब्धता, निधी वर्गीकरणाच्या प्रस्तावाची तयारी

महापालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या ११ गावांमधील कचरा निर्मुलनासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली असून तेथील कचरा वाहून नेण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. प्रशासनाने या गावांमधील कामांसाठी निधी वर्गीकरणाचाही तयारी केली असून तसा प्रस्ताव लवकरच स्थ ...

शिवाजीनगर, आपटे रस्ता येथील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची कारवाई - Marathi News | Action taken by Pune Municipal Corporation on unauthorized construction of Shivaji Nagar, Apte road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर, आपटे रस्ता येथील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची कारवाई

महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६च्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. यात सुमारे १८ हजार ०३२ चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.  ...

पुण्यात स्मार्ट सिटीसाठी नियमांकडे डोळेझाक; डिजीटल बोर्डांसाठी वृक्षांच्या फांद्यांची छाटणी - Marathi News | Ignoring rules for smart city in Pune; cutting of tree branches for digital boards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्मार्ट सिटीसाठी नियमांकडे डोळेझाक; डिजीटल बोर्डांसाठी वृक्षांच्या फांद्यांची छाटणी

स्मार्ट सिटी कंपनीसाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने नियमांकडे डोळेझाक केली असल्याचे दिसते आहे. कंपनीने बसवलेल्या डिजीटल बोर्डवर येणाऱ्या वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी न करताच परवानगी दिली असल्याचा आरोप होत आहे. ...

शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी ३७ लाखांचा खर्च; पुणे महापालिकेच्यावतीने पहिल्यांदाच स्पर्धा - Marathi News | 37 lakhs for bodybuilding competition; For the first time the competition was organized by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी ३७ लाखांचा खर्च; पुणे महापालिकेच्यावतीने पहिल्यांदाच स्पर्धा

महापालिकेच्या वतीने महापौर चषक स्पर्धेअतंर्गत यंदा पहिल्यांदाच शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजिण्यात आली. परंतू या खर्चाला मान्यता घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवत सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळी प्रस्ताव दाखल केला. ...

पुणे शहराचा पाणीपुरवठा पाणीपुरवठा गुरुवारी बंद - Marathi News |  Water supply to Pune city closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराचा पाणीपुरवठा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

शहराच्या मध्यवस्तीला पाणीपुरवठा होणा-या पर्वती जलकेंद्राचे पंपिंगचे फ्लोमीटर बसविणे व जोडणीचे काम, वडगाव जलकेंद्राची विद्युतविषयक देखभाल दुरुस्ती, एसएनडीटी पंपिंग येथील पाइपलाइन जोडणेचे कामे आदी आदी अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे ...

ज्वेलरी डिझायनिंगची लाखो रुपयांची मशिनरी पडून, पुणे विद्यापीठाच्या प्रशिक्षण केंद्राला देण्याची सुचली उपरती - Marathi News | To give training to the training center of the University of Pune, by applying lakhs of jewelery designing jewelery. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्वेलरी डिझायनिंगची लाखो रुपयांची मशिनरी पडून, पुणे विद्यापीठाच्या प्रशिक्षण केंद्राला देण्याची सुचली उपरती

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण ज्वेलरी डिझायनिंग प्रशिक्षण देण्याच्या हेतूने तत्कालीन महापालिका आयुक्तांनी सन २००६ मध्ये तब्बल ९ लाख ४८ हजार रुपये खर्च करून ज्वेलरी डिझाइन मशिनरी खरेदी केली. ...