अनेकदा रस्त्यांवर अशास्त्रीय आणि बेकायदा गतीरोधक उभारले जातात. या गतीरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघातच अधिक घडतात. इंडीयन रोड कॉंग्रेस (आयआरसी) च्या निकषांचे पालनच केले जात नाही. ...
पालिका अधिकारी व कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी तसेच दबावविरहीत कामासाठी आचारसंहितेची आवश्यकता अधोरेखीत करुन आठ दिवसात त्यासाठी समिती स्थापन करण्याचे महापौर मुक्ता टिळकांचे आश्वास हवेतच विरले आहे. ...
तळजाई टेकडीवर 108 एकरात उभारण्यात येत असलेल्य उद्यानासह तेथील समस्यांची पाहणी महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांनी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेण्यात आल्या. ...