महापालिकेत मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या स्मार्ट सेविकांना अचानक कामावरून कमी केल्याने त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी मंगळवारी महापालिकेचा टेरेस गाठून त्यावर आंदोलन केले. ...
गेल्या काही वर्षांत शहराचा आकार अक्षरश: फुगत चालला आहे. मात्र, त्यात आपण किती हवा भरायची हे महापालिकेच्या नियोजनकारांनी आणि अभ्यासकांनी ठरविले पाहिजे. ...
मागील वर्षीपेक्षा कमी २६३ कोटी रुपयांनी कमी असलेले अंदाजपत्रक मांडण्याची महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटी, नोटाबंदी, रेरा कायदा यामुळे उत्पन्नवाढीला मर्यादा येत असल्यामुळेच ही नामुष्की ओढवली अस ...
न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी अंदाजपत्रकात ५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर त्यांच्यापासून उत्पन्न मात्र ५६ कोटी रुपयांचे अपेक्षित धरण्यात आले आहे. येत्या काही वर्षांत नव्याने समाविष्ट होणाºया गावांसाठी त ...
शहरातील अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. राज्य सरकारने सन २०१५ पूर्वीच्या बांधकामांना संरक्षण दिले असून, त्या अनुषंगाने महापालिकेने ही तजवीज केली आहे. ...
विषयाला विरोध करणाऱ्या सदस्यांना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याचा प्रकार महापालिकेत झाला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी याचे पुरावेच देत काम करायचे कसे असा सवाल केला. ...