जुन्या इमारतींमधील या सभागृहात काम केलेल्या अनेकांनी थेट केंद्रातील सरकारमध्ये मंत्री होण्यापासून ते खासदार, आमदार, राज्यात मंत्री होण्यासारखी अनेक पदे भुषवली. ...
गणेश विसर्जनानंतर केवळ काही मिनिटे मूर्ती हौदात ठेऊन नंतर बाजुच्या पत्र्याच्या ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील विसर्जन हौदावर होत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आला आहे. ...
पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, त्यामुळे कोणी काही केले म्हणून तसेच होईल असे नाही, प्रशासनाने तयार केलेलाच आराखडा मंजूर व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहे.. ...
पुणे महापालिकेला क्लायमेंट चेंज अॅण्ड क्लीन एअर अॅवार्ड देऊन संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने अमेरिकेत गौरव केला आहे. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टिका विरोधी पक्षांनी केली आहे. ...
गेल्या काही दिवसांत या सायकलींची मोडतोड करणे, त्यांचा वापर झाल्यावर त्यांना गटारी किंवा अन्यत्र फेकुन देणे, चोरी करुन लॉक तोडणे असे प्रकार वाढले आहेत. ...