लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

VIDEO : पाणी बंद केले तर गुन्हा दाखल करणार : मुक्ता टिळक - Marathi News | if they stop water of pune we will file an FIR says mukta tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO : पाणी बंद केले तर गुन्हा दाखल करणार : मुक्ता टिळक

पूर्व सूचना न देता पाणी बंद केल्यास पाेलिसात गुन्हा दाखल करु असा इशारा महापाैर मुक्ता टिळक यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...

पुण्याच्या पाण्यावर महापाैरांची जलसंपदा अधिकाऱ्यांसाेबत बैठक - Marathi News | meeting of mayor with irrigation officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पाण्यावर महापाैरांची जलसंपदा अधिकाऱ्यांसाेबत बैठक

महापाैर, पालिका अधिकारी आणि जलसंपदा अधिकाऱ्यांमध्ये बंद दाराआड बैठक सुरु झाली आहे. या बैठकीतून काय निर्णय हाेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...

पुणेकरांवर करवाढीचा बोजा टाकणारे आयुक्तांचे अंदाजपत्रक - Marathi News | Presenting the budget of 6 thousand 85 crores from Pune Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांवर करवाढीचा बोजा टाकणारे आयुक्तांचे अंदाजपत्रक

पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी यांनी गुरूवार (दि.१७) रोजी सन २०१९-२० सा अर्थिक वर्षाचे ६ हजार ८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले. ...

पुणेकरांवर करवाढीचा बोजा; पाणीपट्टी, मिळकतकर, घनकचरा सेवा शुल्कात वाढ - Marathi News | Taxation increase on Pune; Increase in water stock, income, solid service charges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांवर करवाढीचा बोजा; पाणीपट्टी, मिळकतकर, घनकचरा सेवा शुल्कात वाढ

महापालिका : उत्पन्नवाढीसाठी सौरभ राव यांच्याकडून प्रस्ताव ...

पाणी आटले, टंचाईने की राजकारणाने? - Marathi News | Water finished, scarcity or politics? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी आटले, टंचाईने की राजकारणाने?

जलसंपदा खाते व पुणे महापालिका यांच्यातील अटीतटीच्या वादात आज पर्वती जलकेंद्राचे पाणी अचानक बंद झाले. ...

मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश नसल्याने आणि कारवाईच्या धास्तीने पाणी बंद - Marathi News | The Chief Minister did not have a written order and he stopped the water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश नसल्याने आणि कारवाईच्या धास्तीने पाणी बंद

पाणी तोडले : जलसंपदा प्राधिकरणाच्या अवमानाची अधिकाऱ्यांना भीती ...

पुणेकरांच्या पाण्यासाठी महापौरांचा रुद्रावतार - Marathi News | mayor of pune will take action against who refuses the order of chief minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या पाण्यासाठी महापौरांचा रुद्रावतार

पाटबंधारे विभागाकडून पुणेकरांना वेठीस धरण्याचे काम सुरु असून, कोणतीही पूर्व कल्पना न देता बुधवारी (दि.१६) अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला. ...

जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी बंद - Marathi News | water resource department stop water provided to PMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी बंद

जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी पुन्हा एकदा बंद केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याचा पाणीप्रश्न पेटला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता पालिकेच्या पर्वती केंद्राला बंद पाइप लाइनमधून सोडले जाणारे 250 एमएलडी पाणी थांबवले आहे. ...