काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
प्रियंका गांधी-वाड्रा अखेर सक्रिय राजकारणात उतरल्या असून, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लगेचच त्यांना सरचिटणीसपद देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविली आहे. ...
प्रियंका गांधी-वाड्रा राजकीय मैदानात उतरल्याचा मोठा फायदा काँग्रेसला होईल, असा दावा केला जात असतानाच भाजपाही उत्तर प्रदेशात याचा फायदा कसा घेता येईल, याची रणनीती तयार करत असल्याचे समजते. ...
प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने शहर कॉंग्रेसच्या नेत्यांचा उत्साह वाढला आहे. प्रियंका प्रत्यक्ष राजकारणात आल्यामुळे पक्षाचा जनाधार वाढेल. तसेच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे ‘हात’देखील मजबूत होतील, अशी कॉंग्रेस कार्यकर् ...
उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघात एका रात्रीत झळकलेल्या या पोस्टरबाजीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रियंका यांच्या शेवटच्या दौऱ्यानंतर रायबरेली ...