लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान

Prime minister, Latest Marathi News

"फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय", 'तो' फोटो शेअर करत संजय राऊत यांचे मोठे विधान - Marathi News | "Fadnavis' journey to the highest office in Delhi seems to have begun", making a big statement while sharing photos of Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय", 'तो' फोटो शेअर करत संजय राऊत यांचे मोठे विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांचे झ्युरिक येथे उत्साह आणि जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले. त्यांच्या याच स्वागताचा फोटो शेअर करत खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट केली आहे. ...

पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर... - Marathi News | Seva Teerth PMO News Marathi: Want to send a complaint or letter to the Prime Minister's Office? Address changed from today, shifting to a new place on the occasion of Sankranti... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...

Seva Teerth PMO News Marathi: सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या या संकुलाला आधी 'एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह' म्हटले जात होते. मात्र, सरकारने आता याचे नामकरण 'सेवा तीर्थ' असे केले आहे. ...

सलग दुसऱ्यांदा PM बनण्यासाठी मेलोनींची नवी खेळी, ५३% जनतेच्या विरोधात जाऊन घेणार निर्णय - Marathi News | Georgia Meloni new move to become italy PM for the second consecutive term will take a decision against 53% of the people to change election system | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सलग दुसऱ्यांदा PM बनण्यासाठी मेलोनींची नवी खेळी, ५३% जनतेच्या विरोधात जाऊन घेणार निर्णय

Georgia Meloni Prime Minister Italy: एकहाती सत्ता आणण्यासाठी मेलोनी यांची सध्या 'धडपड' सुरु असल्याच्या चर्चा आहेत ...

नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या - Marathi News | When will the 22nd installment of PM Kisan Yojana be released in the new year 2026? Who will not get the money, know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या

PM Kisan Yojana: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारनं आतापर्यंत २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता देशभरातील शेतकऱ्यांना २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. ...

टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत... - Marathi News | Electric Three Wheeler Subsidy Stopped: Target met...! Central government stops subsidy on 'these' electric vehicles; Two-wheelers, cars also in the queue... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...

Electric Three Wheeler Subsidy Stopped: अवजड उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'पीएम ई-ड्राइव्ह' योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्ससाठी जे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, ते पूर्ण झाले आहे. ...

गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट - Marathi News | Olympics gold medalist Neeraj Chopra meets PM Modi with his wife posts special photo on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट

PM Modi Neeraj Chopra Meeting: पंतप्रधान मोदींनी नीरजसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले ...

Kisan Diwas 2025 : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवतंय 'या' टॉप १० योजना - Marathi News | Kisan Diwas 2025: These are the top 10 schemes being implemented by the central government for the welfare of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kisan Diwas 2025 : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवतंय 'या' टॉप १० योजना

national farmers day किसान दिवस किंवा राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी देशभरात शेतकऱ्यांच्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. ...

'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले... - Marathi News | Congress on Bangladesh Violence: 'Make Priyanka Gandhi the Prime Minister, then...', Congress leader demands; Then what will happen to Rahul Gandhi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...

Congress on Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदू समुदायावरील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून भारतातील राजकारण चांगलेच तापले आहे. ...