लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान

Prime minister, Latest Marathi News

Puducherry Exit Poll 2021: पंतप्रधान मोदींची जादू चालणार; पुद्दुचेरीमध्ये ‘कमळ’ फुलणार  - Marathi News | puducherry exit poll result 2021 nda may win assembly election congress upa bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Puducherry Exit Poll 2021: पंतप्रधान मोदींची जादू चालणार; पुद्दुचेरीमध्ये ‘कमळ’ फुलणार 

Puducherry Exit Poll 2021: पुद्दुचेरीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा होत असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार असून, भाजपप्रणित NDA सत्तेत येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. ...

CoronaVirus: लगेचच भारत सोडा! अमेरिकेच्या नागरिकांना सूचना, नव्या गाइडलाइन्स जारी - Marathi News | coronavirus america advised its citizens to leave india as soon as possible | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: लगेचच भारत सोडा! अमेरिकेच्या नागरिकांना सूचना, नव्या गाइडलाइन्स जारी

coronavirus अमेरिका सरकाने आपल्या नागरिकांनी कोरोनाच्या संकटात शक्य तितक्या लवकर भारत सोडण्यास सांगितले आहे. (america advised its citizens to leave india as soon as possible) ...

Corona Vaccination: भारताला कोरोनाची लस मोफत मिळायलाच हवी; राहुल गांधींची आग्रही मागणी - Marathi News | congress rahul gandhi demands that india must get free corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: भारताला कोरोनाची लस मोफत मिळायलाच हवी; राहुल गांधींची आग्रही मागणी

Corona Vaccination: काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा कोरोनाची लस मोफत मिळायला हवी, अशी आग्रही मागणी केली आहे. ...

हॅशटॅग ब्लॉक करायला आम्ही फेसबुकला सांगितलं नाही; केंद्राचे स्पष्टीकरण - Marathi News | central govt not asked facebook to block hashtag about resign modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॅशटॅग ब्लॉक करायला आम्ही फेसबुकला सांगितलं नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील एक हॅशटॅग ब्लॉक केल्यानंतर सोशल मीडितून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. ...

Corona Virus: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात, एम्समधून मिळाली सुट्टी... - Marathi News | Ex PM Manmohan Singh beats Corona Virus discharged from aiims trauma centre in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात, एम्समधून मिळाली सुट्टी...

19 एप्रिलला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. ...

Corona Vaccination: नवे संसद भवन महत्त्वाचे की नागरिकांचे लसीकरण? पवारांचा रोखठोक सवाल - Marathi News | rohit pawar asked pm modi that what is important between central vista or corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: नवे संसद भवन महत्त्वाचे की नागरिकांचे लसीकरण? पवारांचा रोखठोक सवाल

Corona Vaccination: नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल करण्यात आला आहे. ...

Oxygen पुरवठ्यावर पंतप्रधानांचा मोठा निर्णय; PM Cares Fund मधून खरेदी केले जाणार एक लाख कंन्सन्ट्रेटर - Marathi News | One lakh portable oxygen concentrators to be procured through PM CARES fund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Oxygen पुरवठ्यावर पंतप्रधानांचा मोठा निर्णय; PM Cares Fund मधून खरेदी केले जाणार एक लाख कंन्सन्ट्रेटर

Coronavirus In India : पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय. पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर लवकरात लवकर खरेदी करून राज्यांना देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश. ...

CoronaVirus: खासदारांचा १९६ कोटींचा निधी केंद्राकडे पडून; अमोल कोल्हेंचे पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | coronavirus mp amol kolhe demands to pm narendra modi to give mp fund for health infrastructure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: खासदारांचा १९६ कोटींचा निधी केंद्राकडे पडून; अमोल कोल्हेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

CoronaVirus: खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ...