लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

कोरोना बेबी बूम : कोरोनाकाळात जगभरात गर्भनिरोधक साधनांअभावी महिलांचे हाल, प्रसूती प्रश्नही गंभीर - Marathi News | Corona Baby Boom: woman deprived of contraceptives,unwated pregnancy narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोना बेबी बूम : कोरोनाकाळात जगभरात गर्भनिरोधक साधनांअभावी महिलांचे हाल, प्रसूती प्रश्नही गंभीर

कोरोना बेबी बूमच्या  मुख्यत्वे किशोरवयीन मुली बळी ठरल्या आहेत,  वय वर्षे १४ ते १९ या वयातल्या अनेक मुली गरोदर आहेत. त्यांच्यापर्यंत गर्भनिरोधक साधनं पोहोचली नाहीतच पण आपण गरदोर आहोत हे कळल्यावर त्यांना गर्भपाताचाही पर्याय नव्हता.    ...

गरोदरपणात कोरोनाची लस घ्यावी का? Taking corona vaccine during pregnancy is safe? Dr. Sanjay Oak - Marathi News | Should corona be vaccinated during pregnancy? Taking corona vaccine during pregnancy is safe? Dr. Sanjay Oak | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :गरोदरपणात कोरोनाची लस घ्यावी का? Taking corona vaccine during pregnancy is safe? Dr. Sanjay Oak

...

झाला HIV चा लोप, संपला संसर्गाचा कोप, गरोदरमातांपासून बाळांना होणारा संसर्ग कसा कमी झाला? - Marathi News | HIV AIDS Undetectable, Untransmissible pregnancy & becoming a parent, story of a journey narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाला HIV चा लोप, संपला संसर्गाचा कोप, गरोदरमातांपासून बाळांना होणारा संसर्ग कसा कमी झाला?

तीस पस्तीस वर्षांपूर्वी, एचआयव्ही बाधित जोडपे जर म्हणाले की, आम्हाला मूल हवंय, तर अंगावर काटा यायचा, पण मग हे कोडं कसं सुटलं? ...

शासकीय प्रसूतीगृहाचे रूपांतर कोविड रुग्णालयात, गर्भवती महिलांचे हाल - Marathi News | Conversion of government maternity hospital to Kovid hospital, condition of pregnant women | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासकीय प्रसूतीगृहाचे रूपांतर कोविड रुग्णालयात, गर्भवती महिलांचे हाल

ऑक्सीजनचा तुटवडा, रुग्णात भीती  ...

चमत्कारच! तीन आठवड्यांची गर्भवती महिला पुन्हा झाली गर्भवती, वाचा कसे जन्मले दोन्ही बाळ! - Marathi News | Mom of super twins UK woman got pregnant while already 3 weeks pregnant | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चमत्कारच! तीन आठवड्यांची गर्भवती महिला पुन्हा झाली गर्भवती, वाचा कसे जन्मले दोन्ही बाळ!

डॉक्टरने रेबेकाच्या तिसऱ्या अल्ट्रासाउंडमध्ये आणखी एक बाळ असल्याची माहिती दिली. ही फार हैराण कऱणारी बाब होती. ...

आता गर्भपात २४ आठवड्यांपर्यंत शक्य, काय आहेत नक्की कायदा सुधारणा? - Marathi News | Rajya Sabha Passed Amendments To MTP Act , know more about MTP narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता गर्भपात २४ आठवड्यांपर्यंत शक्य, काय आहेत नक्की कायदा सुधारणा?

नुकतीच राज्यसभेने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नसी ॲक्ट १९७१ या कायद्यात सुधारणा करून गर्भवती महिलांना २४ व्या आठवड्यापर्यंत अर्थात गर्भधारणेच्या साधारण पाचव्या महिन्यापर्यंत गर्भपाताची परवानगी दिलीये. ...

Boss च्या बाळाची आई झाली ऑफिसमधील कर्मचारी महिला, जाणून घ्या का उचललं असं पाउल! - Marathi News | Woman gave birth to her boss baby after agreeing to become her surrogate UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Boss च्या बाळाची आई झाली ऑफिसमधील कर्मचारी महिला, जाणून घ्या का उचललं असं पाउल!

डेली मेलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, कॅटलिनची बॉस तीनवेळा गर्भवती झाली होती. पण तिला आई होण्याचा आनंद एकदाही मिळाला नाही. ...

आईचं बीपी वाढत असेल तर बाळ ‘पोटात’ सुरक्षित का ‘पेटीत’ ? - Marathi News | pregnancy-induced-hypertension-pih-blood pressure problems and safety narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईचं बीपी वाढत असेल तर बाळ ‘पोटात’ सुरक्षित का ‘पेटीत’ ?

आईचे ब्लडप्रेशर वाढलेले असेल, तर बाळ पोटात बाळगणे सुरक्षित आहे का? - हा प्रश्न महत्त्वाचा होतो.   ​​​​​​​ ...