लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी, मराठी बातम्या

Pregnancy, Latest Marathi News

Sangli: अत्याचारित अल्पवयीन मुलीचा गरोदर काळात अकस्मात मृत्यू, अज्ञाताविरोधात गुन्हा - Marathi News | Abused minor girl dies suddenly during pregnancy, crime registered against unknown person in Tasgaon Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अत्याचारित अल्पवयीन मुलीचा गरोदर काळात अकस्मात मृत्यू, अज्ञाताविरोधात गुन्हा

सात महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ती गरोदर झाल्याची बाब यावेळी स्पष्ट झाली ...

२ वर्षांपूर्वी बांधली लग्नगाठ, 'साधी माणसं' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा; 'अशी' दिली गुडन्यूज - Marathi News | marathi actor sadhi mansa serial fame akash nalawade welcome frist child soon with wife ruchika share good news with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ वर्षांपूर्वी बांधली लग्नगाठ, 'साधी माणसं' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा; 'अशी' दिली गुडन्यूज

Akash Nalawade Wife Pregnancy Announcement: लोकप्रिय TV अभिनेत्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा! खास अंदाजात दिली गुडन्यूज ...

चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय? - Marathi News | 2.5 percent of women in India give birth to babies without any training, what is the situation in Maharashtra? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?

-चंद्रकांत दडस, मुंबई  देशभरातील २.५ टक्के महिलांच्या (किमान ६ लाख महिला) प्रसूती कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून किंवा वैद्यकीय मदतीशिवाय ... ...

"एग्ज फ्रीज करण्यापेक्षा प्रेग्नंट होणं जास्त सोपं आहे...", पत्रलेखाचा तरुण मुलींना मोलाचा सल्ला, म्हणाली... - Marathi News | rajkumar rao wife patralekha advice said getting pregnant is more easy than freezing eggs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एग्ज फ्रीज करण्यापेक्षा प्रेग्नंट होणं जास्त सोपं आहे...", पत्रलेखाचा तरुण मुलींना मोलाचा सल्ला, म्हणाली...

तीन वर्षांपूर्वीच पत्रलेखाने तिचे एग्ज फ्रीज केले होते. पण, एग्ज फ्रीज करण्यापेक्षा प्रेग्नंट होणं जास्त सोपं आहे, असं वक्तव्य पत्रलेखाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.  ...

'शुभविवाह' फेम 'ही' अभिनेत्री लवकरच होणार आई, लग्नाच्या १० वर्षांनंतर दिली गुडन्यूज - Marathi News | shubhvivah serial fame actress kunjika kalwint is pregnant after 5 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शुभविवाह' फेम 'ही' अभिनेत्री लवकरच होणार आई, लग्नाच्या १० वर्षांनंतर दिली गुडन्यूज

मराठी अभिनेत्रीच्या घरी हलणार पाळणा, नुकताच झालं डोहाळजेवण ...

सहा महिन्यात फक्त स्तनपान केलं तर मुलांच्या बुद्धीचा विकास होतो जास्त, अभ्यासाचा दावा.. - Marathi News | benefits of breastfeeding for six months baby how breastfeeding improves child brain development study said breastfeeding increases IQ in children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सहा महिन्यात फक्त स्तनपान केलं तर मुलांच्या बुद्धीचा विकास होतो जास्त, अभ्यासाचा दावा..

breastfeeding benefits: breastfeeding and brain development: six months exclusive breastfeeding: बाळाच्या वाढीसाठी आईचं दूध किती महत्त्वाचं? शरीरासह बुद्धीचा विकास कसा होतो? ...

"हा प्रश्न आता विचारु नका कारण...", प्रेग्नंसीविषयी विचारताच भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली... - Marathi News | ankita lokhande furious warns journalist not to ask question about pregnancy anymore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा प्रश्न आता विचारु नका कारण...", प्रेग्नंसीविषयी विचारताच भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली...

गणेशोत्सवादरम्यान अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

३५ व्या वर्षी डॉक्टरांनी दिला सोहा अली खानला सल्ला – ‘तू आता म्हातारी झालीस!’ मातृत्वासाठी योग्य वय कोणतं? - Marathi News | right age for women to become mothers Soha Ali Khan revel her podcast all about her on pregnancy at 35 How age affects fertility and chances of motherhood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :३५ व्या वर्षी डॉक्टरांनी दिला सोहा अली खानला सल्ला – ‘तू आता म्हातारी झालीस!’ मातृत्वासाठी योग्य वय कोणतं?

Soha Ali Khan motherhood : right age for motherhood: pregnancy after 35: वयाच्या ३५ व्या वर्षी मी आई होण्याचा निर्णय घेतला आणि फर्टिलिटीसाठी गेले असताना मला असं सांगण्यात आले की, माझं वय झालं आहे. तर काहींनी सांगितलं तु खूप लहान आहे... ...