लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक

Pratap sarnaik, Latest Marathi News

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडींवर विधानसभेत प्रश्न; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis reaction on question in the legislative assembly on traffic jam on mumbai pune expressway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडींवर विधानसभेत प्रश्न; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

Mumbai Pune Expressway Traffic News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. ...

“अवैध प्रवासी वाहतूक रोखा”; प्रताप सरनाईकांचे निर्देश, १ मार्चपासून राज्यभर प्रभावी मोहीम - Marathi News | stop illegal passenger traffic minister pratap sarnaik instructions effective campaign across the state from March 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अवैध प्रवासी वाहतूक रोखा”; प्रताप सरनाईकांचे निर्देश, १ मार्चपासून राज्यभर प्रभावी मोहीम

Minister Pratap Sarnaik Meeting News: राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे. ...

“महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य लॉजिस्टिक्स गेटवे करायला परिवहन विभाग अग्रेसर राहील”: सरनाईक - Marathi News | transport department will be at the forefront to make Maharashtra the leading logistics gateway of the country said pratap sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य लॉजिस्टिक्स गेटवे करायला परिवहन विभाग अग्रेसर राहील”: सरनाईक

Pratap Sarnaik News:महाराष्ट्र जलद, स्मार्ट आणि जागतिक दर्जाची लॉजिस्टिक्स व्यवस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...

डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक: प्रताप सरनाईक - Marathi News | st bus minister pratap sarnaik clear that intervention in diesel procurement will not be tolerated and tender process is completely transparent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक: प्रताप सरनाईक

Minister Pratap Sarnaik ST Bus News: एसटीची आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता अबाधित ठेवणे ही आमची प्राथमिकता आहे, असे प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केले आहे. ...

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा; मंत्री प्रताप सरनाईकांनी शब्द पाळला - Marathi News | pending installment of salary hike of st bus employees has been deposited in the bank account minister pratap sarnaik kept his promise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ST कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा; मंत्री प्रताप सरनाईकांनी शब्द पाळला

MSRTC Workers Salary Hike Arrears: उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ...

ST कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध; १०० कोटी रुपये तातडीने अदा - Marathi News | minister pratap sarnaik said govt committed to pay outstanding installments of salary hike of st bus employees 100 crore to be paid immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ST कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध; १०० कोटी रुपये तातडीने अदा

ST Bus News: दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे प्रवासात कोणते अडथळा निर्माण होऊ नये यासाठी काही संघटनांनी पुकारलेले आंदोलन तातडीने स्थगित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...

‘ताफ्यात ८,३०० नवीन बसेस दाखल होणार, वर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार’, प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला विश्वास   - Marathi News | ‘8,300 new buses will be added to the fleet, ST will be financially strong by the end of the year’, Pratap Sarnaik expressed confidence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ताफ्यात ८,३०० नवीन बसेस दाखल होणार, वर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार’

ST Bus News: दैनंदिन एक ते दीड कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ...

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; राज्यभरात ६३३ ठिकाणी लागणार ७ हजार सीसीटीव्ही; प्रकल्पासाठी येणार १११ कोटींचा खर्च - Marathi News | Digital shield for ST security; 7 thousand CCTVs to be installed at 633 places across the state; Project to cost Rs 111 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; राज्यभरात ६३३ ठिकाणी लागणार ७ हजार सीसीटीव्ही; प्रकल्पासाठी येणार १११ कोटींचा खर्च

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे, यामुळे सुरक्षेची नवी दिशा निश्चित झाली आहे. ...