लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
म्हादईप्रश्नी महाराष्ट्र गोव्याला मदत करेल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विश्वास - Marathi News | MHAdaiprashni Maharashtra will help Goa, believes Chief Minister Pramod Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :म्हादईप्रश्नी महाराष्ट्र गोव्याला मदत करेल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विश्वास

तीन राज्यात भाजप सत्तेवर येणार असल्याचाही केला दावा ...

गोव्याचे मुख्यमंत्री देवदर्शनासाठी सिंधुदुर्गात; माणगांव दत्त मंदिराला भेट - Marathi News | Chief Minister of Goa Pramod Sawant in Sindhudurga for Devdarshan; Visit to Mangaon Dutt Temple | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे मुख्यमंत्री देवदर्शनासाठी सिंधुदुर्गात; माणगांव दत्त मंदिराला भेट

बुधवारी त्यानी मंत्रिमंडळ बैठक घेतली व आज ते देवदर्शनासाठी सिंधदुर्गात रवाना झाले. ...

प्रत्येक आमदाराला वार्षिक ४० कोटींचा निधी; मुख्यमंत्र्यांची ग्वाही  - Marathi News | 40 crore annually to each mla testimony of the cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रत्येक आमदाराला वार्षिक ४० कोटींचा निधी; मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

प्रकल्पांना चालना. ...

मोपा भूमिपुत्रांना नुकसान भरपाई: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | compensation to mopa bhoomiputra said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोपा भूमिपुत्रांना नुकसान भरपाई: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी लवकरच करणार कायदा. ...

'क' श्रेणी कर्मचाऱ्यांना सरकारकडून स्वेच्छा निवृत्ती जाहीर, मंत्रिमंडळ निर्णय - Marathi News | Voluntary retirement announced by the government to 'C' category employees, cabinet decision | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'क' श्रेणी कर्मचाऱ्यांना सरकारकडून स्वेच्छा निवृत्ती जाहीर, मंत्रिमंडळ निर्णय

बैठकीनंतर पत्रकार परिषद बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.  ...

मुंडकर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी लवकरच अध्यादेश - Marathi News | Ordinance soon for urgent disposal of Mundkar cases | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंडकर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी लवकरच अध्यादेश

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली महत्त्वाची माहिती ...

हिंदू धर्म रक्षणासाठी कटिबद्ध व्हा; जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे भक्तांना आवाहन - Marathi News | be committed to protecting hinduism jagadguru narendracharya maharaj appeal to the devotees | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हिंदू धर्म रक्षणासाठी कटिबद्ध व्हा; जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे भक्तांना आवाहन

त्रिपुरारी पौर्णिमेच्या वारी उत्सवाच्या गोवा पीठातील शिव मंदिरातील प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...

म्हादई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार; मुख्यमंत्र्यांना विश्वास - Marathi News | Mhadai Prakrii to plead strongly in Supreme Court said Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार; मुख्यमंत्र्यांना विश्वास

म्हादईचा लढा आम्हीच जिंकू असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ...