लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
मोपा विमानतळाला जोडणारा महामार्ग एप्रिलपर्यंत पूर्ण होणार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | The highway connecting Mopa Airport will be completed by April - Chief Minister Dr. Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोपा विमानतळाला जोडणारा महामार्ग एप्रिलपर्यंत पूर्ण होणार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राष्ट्रीय व्यापारी कल्याण मंडळातर्फे व्यापारी संमेलनाचे म्हापशातील शिरसाट सभागृहात आयोजन करण्यात आले होते. ...

प्रजासत्ताक दिनी क्रांतिवीर दीपाजी यांच्या क्रांतीला मुख्यमंत्री देणार मानवंदना - Marathi News | The Chief Minister will pay tribute to the revolution of Krantiveer Deepaji on Republic Day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रजासत्ताक दिनी क्रांतिवीर दीपाजी यांच्या क्रांतीला मुख्यमंत्री देणार मानवंदना

या कार्यक्रमास किल्यावर जाण्यासाठी बेतकेकर वाडा नाणूस येथून कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. ...

गोवा भेटीत पंतप्रधानांच्या हस्ते होणार चार सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन, तीन प्रकल्पांची पायाभरणी - Marathi News | Four government projects will be inaugurated by the Prime Minister during his visit to Goa, the foundation of three projects will be laid | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा भेटीत पंतप्रधानांच्या हस्ते होणार चार सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन, तीन प्रकल्पांची पायाभरणी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेची माहिती दिली. ...

अधिकाऱ्यांना यापुढे मुदतवाढ देणार नाही! मुख्यमंत्र्यांचे सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन - Marathi News | officials will no longer be extended said cm pramod sawant assurance to govt employees association | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अधिकाऱ्यांना यापुढे मुदतवाढ देणार नाही! मुख्यमंत्र्यांचे सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन

मुख्यमंत्र्यांना तेरा कलमी मागण्यांचे निवेदन संघटनेने सादर केले. ...

गोव्यात लवकरच 'बीएससी इन फिशरीज', मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा - Marathi News | Chief Minister Pramod Sawant to announce 'BSc in Fisheries' soon in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात लवकरच 'बीएससी इन फिशरीज', मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च सरकार उचलते. परंतु यापुढे हे दोन्ही अभ्यासक्रम गोव्यात सुरु केले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

राज्यात सर्वत्र रामनामाचा जयघोष! मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांकडून पूजा, महाआरती व देवदर्शन - Marathi News | chanting of rama nama everywhere in the goa pooja maha aarti and dev darshan by chief minister ministers mla | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात सर्वत्र रामनामाचा जयघोष! मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांकडून पूजा, महाआरती व देवदर्शन

दिवसभर सर्वत्र भक्तिभावाने भारलेले राममय वातावरण होते. ...

अवघा गोवा राममय! रामनामाचा अखंड जप; मुख्यमंत्र्यांनी सपत्निक केले देवदर्शन - Marathi News | Goa CM Pramod Sawant takes blessings of Lord Sriram as state observes devotional atmosphere | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अवघा गोवा राममय! रामनामाचा अखंड जप; मुख्यमंत्र्यांनी सपत्निक केले देवदर्शन

महाआरती, भजने, कीर्तनेही रंगली; मंदिरांमध्ये गर्दी ...

कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमात बदल करू: मुख्यमंत्री  - Marathi News | will change the curriculum for skilled manpower said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमात बदल करू: मुख्यमंत्री 

'कन्वर्ज २०२४- शिक्षा उद्योजक संगम'चे उद्घाटन. ...