लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
इको सेन्सिटिव्हमधून २१ गावे वगळा; केंद्रीय समितीकडे मुख्यमंत्र्यांची चर्चा - Marathi News | exclude 21 villages from eco sensitive cm pramod sawant discussion with the central committee | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इको सेन्सिटिव्हमधून २१ गावे वगळा; केंद्रीय समितीकडे मुख्यमंत्र्यांची चर्चा

गोवा भेटीवर आलेल्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीसोबत मुख्यमंत्री सावंत यांनी दोनापावल येथे बैठक घेतली. ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सुदिन ढवळीकर दिल्लीहून परतले; राजकीय खलबते सुरूच - Marathi News | cm pramod sawant and sudin dhavalikar returned from delhi political unrest continues | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सुदिन ढवळीकर दिल्लीहून परतले; राजकीय खलबते सुरूच

विश्वजीतही दाखल; मंत्रिमंडळाची बैठक मात्र रद्द ...

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून कलाकारांचे कौतुक - Marathi News | spontaneous response to the movie swatantraveer savarkar in iffi and appreciation of artists by cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून कलाकारांचे कौतुक

यावेळी या चित्रपटातील दिग्दर्शक तसेच कलाकार सर्वच उपस्थित होते. ...

सेंट झेवियर शवप्रदर्शनाला प्रारंभ; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन - Marathi News | st xavier mortuary begins governor and cm took darshan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सेंट झेवियर शवप्रदर्शनाला प्रारंभ; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

हजारो भाविकांची उपस्थिती ...

घोटाळे रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्त्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | amendments in law to prevent scams said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घोटाळे रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्त्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सहकार सप्ताहाचा समारोप; ठेवीदारांना सावध राहण्याचे आवाहन ...

‘बेटर मॅन’ या  चित्रपटाने इफ्फीची सुरुवात  - Marathi News | iffi started with the movie better man | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘बेटर मॅन’ या  चित्रपटाने इफ्फीची सुरुवात 

सिनेप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य उद्घाटन समारंभात सिनेविश्वातील काही दिग्गजांचा सत्कार करण्यात आला .  ...

गोवा इफ्फीशी  एकरूप झालाय: मुख्यमंत्री, गोव्यात इफ्फीचे शानदार उद्घाटन - Marathi News | goa unites with ifft said cm pramod sawant and grand inauguration of iffi in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा इफ्फीशी  एकरूप झालाय: मुख्यमंत्री, गोव्यात इफ्फीचे शानदार उद्घाटन

गोव्यात ५५ व्या इफ्फीचा पडदा आज बुधवारी उघडला. ...

स्थलांतरितांमुळे गुन्हे वाढले; मुख्यमंत्री सावंत यांचे विधान - Marathi News | immigrants increase crime in goa statement of cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्थलांतरितांमुळे गुन्हे वाढले; मुख्यमंत्री सावंत यांचे विधान

जनतेने सतर्क राहावे; पोलिसही दक्ष ...